नागपूर महापालिकेचा इतिहास, 2017 मध्ये 'असा' राखला होता भाजपनं गड, यंदा काय होणार?

Nagpur Muncipal Corporation : नागपूर महापालिकेचा थोडक्यात इतिहास आणि अंतिम निवडणुकीचा निकाल थोडक्यात जाणून घेऊयात तो पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.

Nagpur Muncipal Corporation

Nagpur Muncipal Corporation

मुंबई तक

27 Dec 2025 (अपडेटेड: 27 Dec 2025, 06:50 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नागपूर महापालिकेचा थोडक्यात इतिहास

point

नागपूर महापालिकेचा अंतिम निकाल

Nagpur Muncipal Corporation : महापालिकेच्याच निवडणुका या दर 5 वर्षांनी होत असतात, परंतु काही वेळा या निवडणुकांना विलंब झाल्याचं बघायला मिळालं होतं. त्यापैकी एक महत्त्वाची महापालिका म्हणून नागपूर महापालिकेकडे पाहिले जाते. याच नागपूर महापालिकेचा थोडक्यात इतिहास आणि अंतिम निवडणुकीचा निकाल थोडक्यात जाणून घेऊयात तो पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : लातूर हादरलं! PSI च्या त्रासाला कंटाळून तरुणानं झाडाला दोर बांधून संपवलं जीवन, धडकी भरवणारी घटना

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर महापालिकेची स्थापना ही 1951 मध्ये झाली होती. तेव्हापासून या   महापालिकेत कायद्यांतर्गत काम सुरु करण्यात आले होते.  याच महापालिकेचा 2012 आणि 2017 चा निकाल पुढे नमूद करण्यात आला आहे. 

निवडणूक निकाल 2012 :

भाजप 62 

काँग्रेस 41

 बसप 12

 राष्ट्रवादी 6

 शिवसेने 6

 मनसे 2

एकूण 145 जागा

 इतर नोंदणीकृत पक्षांना 6 आणि अपक्षांना 10 जागा मिळाल्या होत्या.. 

निवडणूक निकाल 2017 : 

2017 या वर्षात नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण 151 जागांवर निवडणूक झाली होती. यापैकी 

भाजप 108

 काँग्रेस 29

 बसप 10

 शिवसेना 2

एकूण 151

 राष्ट्रवादी 1 आणि अपक्ष 1 जागा मिळाल्या. ही निवडणूक 21 फेब्रुवारी 2017 रोजी झाली आणि भाजपने मोठा विजय देखील मिळवला होता. 

मतदार यादीत नाव कसे तपासायचे?

तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही, हे तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

electoralsearch.eci.gov.in या वेबसाइटवर जा.

तुमचा EPIC नंबर (मतदार ओळखपत्र क्रमांक) टाकून शोध घ्या. किंवा तुमच्या वैयक्तिक तपशिलावरून (नाव, जन्मतारीख) शोध घ्या.

हे ही वाचा : झी 5 अॅपवरून 'ती' सिरीज हटवली, मनसेसह शिवसेना (UBT) नेते आक्रमक, ट्विट करून सांगितलं 'ते' सत्य

आगामी निवडणुकीसाठी महत्त्वाचे बदल

डिजिटल व्होटर कार्ड (e-EPIC) : आता तुम्ही तुमचे डिजिटल मतदार ओळखपत्र मोबाइलमध्ये डाऊनलोड करू शकता, जे भौतिक कार्ड इतकेच वैध आहे.

आधार लिंक: मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाकडून केले जात आहे, जेणेकरून बोगस मतदानाला आळा बसेल.

 

    follow whatsapp