नागपूर: नागपूरचे जिल्हधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद निवडणूक विभागाच्या 57 सदस्यांची आरक्षणाची सोडत आज (13 ऑक्टोबर) जाहीर करण्यात आली. यावेळी विविध पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हा परिषदेत एकूण 57 निवडणूक विभाग असून अनुसूचित जाती-10 (महिला-5),अनुसूचित जमाती-8 (महिला-4), नागरिकांचा मागासवर्ग-15 (महिला-8) व खुला प्रवर्ग-24 (महिला-12) असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहेत.
नागपूर जिल्हा परिषद निवडणूक विभागातील आरक्षित जागा - २०२५ चा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकाचा मागास प्रवर्ग, खुला प्रवर्गाचा तालुकानिहाय तपशिल खालील प्रमाणे आहे.
ADVERTISEMENT
पाहा नागपूरमधील जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचं आरक्षण
सावनेर तालुका
बडेगाव -सर्वसाधारण
वाघोडा- नागरिकांचा मागास प्रवर्ग
केळवद - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
पाटणसावंगी- सर्वसाधारण
वलनी- सर्वसाधारण (महिला)
चनकापूर- अनुसूचित जाती
चिचोली- अनुसूचित जाती
हे ही वाचा>> युतीधर्म मोडला म्हणून एकनाथ शिंदेंनी पक्षातून हकालपट्टी केली, तेच महेश गायकवाड भाजपच्या वाटेवर?
पारशिवनी तालुका
माहुली-अनुसूचित जमाती (महिला)
करंभाड- सर्वसाधारण (महिला)
गोंडेगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग
टेकाडी (को.ख.)- सर्वसाधारण
रामटेक तालुका
वडांम्बा- अनुसूचित जमाती
बोथिया (पालोरा)- अनुसूचित जमाती
सोनेघाट- अनुसूचित जमाती (महिला)
मनसर -अनुसूचित जमाती (महिला)
नगरधन- नागारिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
हे ही वाचा>> काँग्रेसला सोबत घ्यावं, अशी राज ठाकरेंची देखील इच्छा; संजय राऊत यांचं वक्तव्य
मौदा तालुका
अरोली- सर्वसाधारण
खात- सर्वसाधारण (महिला)
चाचेर- सर्वसाधारण
तारसा- नागरिकांचा मागास प्रवर्ग
धानला- नागरिकांचा मागास प्रवर्ग
कुही तालुका
राजोला- नागारिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
वेलतूर- अनुसूचित जाती (महिला)
सिल्ली- सर्वसाधारण
मांढळ- अनुसूचित जाती
कामठी तालुका
कोराडी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
भिलगाव- सर्वसाधारण (महिला)
गुमथळा- सर्वसाधारण (महिला)
वडोदा- सर्वसाधारण
नागपूर (ग्रामीण) तालुका
भोकारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
कापसी खुर्द- सर्वसाधारण
दवलामेटी- अनुसूचित जाती (महिला)
सोनेगाव निपानी- सर्वसाधारण
बोरखेडी फाटक- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
कळमेश्वर तालुका
तेलकामठी- नागरिकांचा मागास प्रवर्ग(महिला)
धापेवाडा- सर्वसाधारण
गोंडखैरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
काटोल तालुका
येनवा- अनुसूचित जाती
रिधोरा- नागरिकांचा मागास प्रवर्ग
पारडसिगा- अनुसूचित जाती
दुधाळा- सर्वसाधारण (महिला)
नरखेड तालुका
बेलोना-सर्वसाधारण (महिला)
सावरगांव- सर्वसाधारण (महिला)
जलालखेडा- सर्वसाधारण (महिला)
भिष्णुर- सर्वसाधारण
हिंगणा तालुका
रायपूर- सर्वसाधारण (महिला)
ईसासनी- अनुसूचित जाती (महिला)
टाकळघाट- अनुसूचित जाती (महिला)
सावंगी (देवळी)-अनुसूचित जमाती
कान्होलीबारा- अनुसूचित जमाती (महिला)
उमरेड तालुका
मकरधोकडा- नागरिकांचा मागास प्रवर्ग
वायगाव- अनुसूचित जाती (महिला)
बेला- सर्वसाधारण
सिसी- नागरिकांचा मागास प्रवर्ग
भिवापूर तालुका
तास- सर्वसाधारण (महिला)
मालेवाडा- सर्वसाधारण (महिला)
नांद- अनुसूचित जमाती
असे एकूण 57 जिल्हा परिषद निवडणूक विभागाच्या सदस्यांचे आरक्षण आहेत.
ADVERTISEMENT
