Hardik Pandya ने नदाल-फेडररलाही मागे टाकलं… कोहली-धोनीच्या क्लबमध्ये सामील

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे आणि त्यादरम्यान हार्दिक पांड्याने एक कमाल केली आहे. हार्दिक पांड्याने दिग्गज टेनिस खेळाडू रॉजर फेडरर आणि राफेल नदालाही याबाबतीत मागे पाडलं आहे. क्रिकेटमध्ये हार्दिक अजूनही विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीच्या मागे असला तरी त्यांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर हार्दिकचे 25 दशलक्ष […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:26 AM • 07 Mar 2023

follow google news

हे वाचलं का?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे आणि त्यादरम्यान हार्दिक पांड्याने एक कमाल केली आहे.

हार्दिक पांड्याने दिग्गज टेनिस खेळाडू रॉजर फेडरर आणि राफेल नदालाही याबाबतीत मागे पाडलं आहे.

क्रिकेटमध्ये हार्दिक अजूनही विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीच्या मागे असला तरी त्यांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर हार्दिकचे 25 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

25 दशलक्ष फॉलोअर्ससह, हार्दिक धोनी आणि कोहलीच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

इंस्टाग्रामवर खेळाडूंमध्ये सर्वाधिक फॉलोअर्समध्ये विराट कोहलीचे 239 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

कोहलीनंतर धोनीचे 40.7 दशलक्ष इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत.

तर सचिन तेंडुलकरचे इंस्टाग्रामवर ३९ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp