Sunil Gavaskar :पराभवानंतर गावस्कर भडकले, फलंदाजांना तिखट शब्दात सुनावलं

तिसऱ्या कसोटी भारताचा पराभव झाल्यानंतर सुनील गावकर चांगलेच संतापले. सुनील गावस्कर यांनी भारतीय फलंदाजांच्या चुकांवर बोट ठेवताना तिखट शब्दात सुनावलं. ‘भारतीय फलंदाजांनी त्यांच्या भूमिकेला न्याय दिला नाही. स्वतःच्या चुकांमुळे बाद झाले.’ ‘खेळपट्टीवर चेंडू कसा येईल, याबद्दल आधीच अंदाज बांधून फलंदाजांनी फटके मारले, असंच दिसतं होतं.’ ‘फलंदाजांमध्ये आत्मविश्वाचा अभाव दिसत होता, कारण आधीच्या सामन्यांत त्यांनी धावाच […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:27 AM • 04 Mar 2023

follow google news

हे वाचलं का?

तिसऱ्या कसोटी भारताचा पराभव झाल्यानंतर सुनील गावकर चांगलेच संतापले.

सुनील गावस्कर यांनी भारतीय फलंदाजांच्या चुकांवर बोट ठेवताना तिखट शब्दात सुनावलं.

‘भारतीय फलंदाजांनी त्यांच्या भूमिकेला न्याय दिला नाही. स्वतःच्या चुकांमुळे बाद झाले.’

‘खेळपट्टीवर चेंडू कसा येईल, याबद्दल आधीच अंदाज बांधून फलंदाजांनी फटके मारले, असंच दिसतं होतं.’

‘फलंदाजांमध्ये आत्मविश्वाचा अभाव दिसत होता, कारण आधीच्या सामन्यांत त्यांनी धावाच केल्या नाही.’

‘रोहित शर्माने नागपूर कसोटीत शतक केलं. तुमच्या धावा कमी असतात, तेव्हा अस्थिरता असते,’असं गावस्कर म्हणाले.

आणखी वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा

    follow whatsapp