Narendra Modi Stadium : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना रंगणार स्टेडियम कसं आहे?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये ९ मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना रंगणार आहे. हे स्टेडियम सरदार पटेल क्रीडासंकुलात 63 एकरमध्ये पसरलेलं आहे. या मैदानावर 1,10,000 लाख प्रेक्षक मॅचचा आनंद घेऊ शकतात. तब्बल 63 एकर क्षेत्रफळावर हे मैदान पसरलं आहे. या मैदानाच्या निर्मितीसाठी तब्बल 700 कोटीहून अधिक खर्च आला आहे. स्टेडियममध्ये 75 वातानुकूलित कॉर्पोरेट बॉक्सेस आहेत. 3,000 […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 11:56 AM • 08 Mar 2023

follow google news

हे वाचलं का?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये ९ मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना रंगणार आहे.

हे स्टेडियम सरदार पटेल क्रीडासंकुलात 63 एकरमध्ये पसरलेलं आहे.

या मैदानावर 1,10,000 लाख प्रेक्षक मॅचचा आनंद घेऊ शकतात.

तब्बल 63 एकर क्षेत्रफळावर हे मैदान पसरलं आहे.

या मैदानाच्या निर्मितीसाठी तब्बल 700 कोटीहून अधिक खर्च आला आहे.

स्टेडियममध्ये 75 वातानुकूलित कॉर्पोरेट बॉक्सेस आहेत.

3,000 चारचाकी आणि 10,000 दुचाकी राहतील एवढी पार्किंग व्यवस्था.

अशाच वेबस्टोरींसाठी

    follow whatsapp