Astrology : जन्माष्टमी दिवशी हर्षण योग, 'या' राशींसाठी विशेष दिवस

Astrology : आज कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भाद्रपद कृष्ण पक्ष अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्राचा प्रभाव अधिक असलेल्या या दिवशी हर्षण योगासह अनेक शुभ योग तयार झाले आहेत. ज्योतिषांच्या मते, राशीच्या जातकांसाठी हा दिवस विशेष फलदायी असणार आहे.

ADVERTISEMENT

Google CTA
Astrology

1/5

आज कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भाद्रपद कृष्ण पक्ष अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्राचा प्रभाव अधिक असलेल्या या दिवशी हर्षण योगासह अनेक शुभ योग तयार झाले आहेत. ज्योतिषांच्या मते, वृषभ, सिंह, धनु आणि कुंभ राशीच्या जातकांसाठी हा दिवस विशेष फलदायी असणार आहे. अडकलेल कामे मार्गी, अचानक आर्थिक लाभ, पदोन्नती आणि करिअमध्ये नवीन संधीचे योग निर्माण होतील. अशातच आजच्या दिवशी चार राशींना वरदान मिळेल. 
 

Astrology

2/5

वृषभ:

हर्षण योगामुळे व्यवसाय आणि नोकरीत मोठी प्रगती होईल. कष्टाचे फळ मिळणार असून नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. 
 

 

Astrology

3/5

कुंभ:

हर्षण योग हा अनुकूल असून दूरच्या किंवा परदेशींना संधी मिळणार आहे. डील फायनल होण्याची दाट शक्यता आहे. पदोन्नती आणि पॅकेजमध्ये वाढ होईल. अडकलेले पैसे लवकरच मिळतील. 
 

 

Astrology

4/5

सिंह :

हर्षण योगामुळे अनुकून परिस्थिती आहे. संवाद आणि प्रवासातून लाभ मिळेल. करिअरमध्ये आपला प्रभाव अधिक वाढेल आणि प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. 
 

 

astrology

5/5

धनु:

हर्षण योगामुळे मोठा लाभ मिळणार असून नवीन प्रोजेक्ट आणि प्रोत्साहन भत्ता मिळण्याची अधिकची शक्यता आहे. विवाहयोग आहेत.