Astrology : सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार, पुढील काही दिवस 'या' राशींचा तणाव वाढेल

Astrology : ग्रहांचा राजा असलेल्या सू्र्याचा राशीतील बदल हा एक महत्त्वपूर्ण आणि परिणामकारक घटना मानली जाते. सूर्य एक राशी सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याला संक्रांती म्हणतात. सूर्याने आपली उच्च राशी मेषमधील यात्रेला विराम देत शुक्र राशीत प्रवेश केला, जी वृषभ संक्रांती ओळखली जाते. याचा काही राशीतील लोकांवर परिणाम होणार असल्याची शक्यता आहे. 

ADVERTISEMENT

google news
Astrology

1/5

ग्रहांचा राजा असलेल्या सू्र्याचा राशीतील बदल हा एक महत्त्वपूर्ण आणि परिणामकारक घटना मानली जाते. सूर्य एक राशी सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याला संक्रांती म्हणतात. सूर्याने आपली उच्च राशी मेषमधील यात्रेला विराम देत शुक्र राशीत प्रवेश केला, जी वृषभ संक्रांती ओळखली जाते. याचा काही राशीतील लोकांवर परिणाम होणार असल्याची शक्यता आहे. 
 

Astrology

2/5

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी, सूर्य ग्रह गोचर त्यांच्या कुंडलीतील आठव्या घरात होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आठव्या घरात अचानकपणे येणारी संकटे, ज्यामुळे काही अडथळे निर्माण होतील. रोहिणी नक्षत्राच्या या काळात, तूळ राशीच्या लोकांसाठीचे छुपे शत्रू अचानकपणे पुन्हा छुपा मारा करण्याची शक्यता आहे. महिन्यात शेअर बाजारातील कोणतीही मोठी गुंतवणूक, सट्टेबाजी किंवा कोणताही नवीन व्यवसाय पुढे ढकलणे देखील शहाणपणाचे ठरेल. 
 

Astrology

3/5

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांच्या कुंडलीत सूर्य हा चौथ्या घरात गोचर करत आहे. सूर्य हा अधिक उष्ण असल्याने कौटुंबिक जीवनातील शांतता भंग करू शकतो. यामुळे कुटुंबीयांनी एकमेकांशी बोलताना भान ठेवावं. एकमेकांना समजून घ्यावं, बोलण्यावर नियंत्रण ठेऊन वाद टाळावा. 
 

Astrology

4/5

मीन 

मीन राशीसाठी सूर्य ग्रहाचे गोचर हे तिसऱ्या घरात सामान्यत: शुभ आणि बलवान मानला जात आहे. गे गोचर मिश्र आणि काही बाबतीत अगदी नकारात्मक परिणाम देईल. कामाच्या ठिकाणी सहकारी किंवा भागीदारांसोबतचे तणावपूर्ण संबंध तुमच्या प्रतिमा आणि प्रतिष्ठेचा ठेच पोहोचवू शकतात. 
 

Astrology

5/5

सूर्याचे वृषभ आणि रोहिणी नक्षत्रातील संक्रमम हा एक मोठा खगोलीय बदल आहे. या तीन राशींच्या संयम आणि बुद्धीची परीक्षा घेऊन. जर तुम्ही तूळ, कुंभ किंवा मीन राशीचे असाल तर पुढील काही दिवस विवेकबुद्धीने वर्तणूक करा. 
 

रिलेटेड चित्र गॅलरी