17 सप्टेंबरपासून बुधादित्य योग निर्माण होणार, काही राशीतील लोकांसाठी असणार सुवर्णकाळ, काय सांगतं राशीभविष्य?

astrology : ग्रहांच्या हालचालीचा परिणाम हा इतर राशीतील लोकांच्या जीवनावर होतो. 17 सप्टेंबर रोजी तयार होणारा बुधादित्य योग काही राशींसाठी विशेषतः शुभ राहू शकतो.

social share
google news
Astrology

1/5

ग्रहांच्या हालचालीचा परिणाम हा इतर राशीतील लोकांच्या जीवनावर होतो. 17 सप्टेंबर रोजी तयार होणारा बुधादित्य योग काही राशींसाठी विशेषतः शुभ राहू शकतो. हा योग सूर्य ग्रह आणि बुध यांच्या युतीमुळे तयार होणार आहे. 
 

Astrology

2/5

सूर्य ग्रह हा 17 सप्टेंबर रोजी 10:58 वाजता कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तर बुध ग्रह हा 15 सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य आणि बुध ग्रहाच्या युतीमुळे करिअर, धन आणि सन्मान यांचा कारक मानला जातो. 
 

Astrology

3/5

मिथून राशी : 

मिथून राशीतील लोकांसाठी बुधादित्य योग तयार होणार आहे. हा योग करिअर आणि व्यवसायात प्रगती दर्शवतो. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकते. तसेच परदेशात प्रवासाची संधी मिळू शकते. व्यवसाय, शेअर बाजारातून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. 

Astrology

4/5

वृश्चिक राशी : 

वृश्चिक राशीत अकराव्या घरात योग तयार झाला आहे. याचा वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात चांगला परिणाम होईल. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. 

Astrology

5/5

बुधादित्य योग हा बुद्धिमत्ता, संवाद आणि नेतृत्व कौशल्ये वाढवतो असे मानले जाते. ज्या राशीत हा योग तयार होत आहे त्यांच्यासाठी हा योग विशेषतः फलदायी आहे. या काळात केलेल्या कामात यश मिळण्याची, आर्थिक स्थैर्य मिळण्याची आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता असते.

रिलेटेड चित्र गॅलरी

follow whatsapp