Astrology : शुक्र आणि राहूची महायुती, 'या' राशी ऑक्टोबरपर्यंत समृद्ध राहतील
Astrology : ज्योतिषशास्त्रात राहु आणि शुक्र ग्रहादरम्यान, मैत्रीपूर्ण संबंध आहेत. शुक्र ग्रह स्वराशीत प्रवेश करणार आहे. यामुळे आता मालव्य योगाची निर्मिती होईल. तसेच राहुचे नवसंबंध जोडले जात आहेत. काही राशींसाठी अचानक धन लाभ, उन्नती आणि भाग्याचे दरवाजे खुला होणार आहे. पुढील महिनाभर म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपर्यंत, काही राशींना लक्षणीय फायदा होणार आहे.
ADVERTISEMENT

1/4
ज्योतिषशास्त्रात राहु आणि शुक्र ग्रहादरम्यान, मैत्रीपूर्ण संबंध आहेत. शुक्र ग्रह स्वराशीत प्रवेश करणार आहे. यामुळे आता मालव्य योगाची निर्मिती होईल. तसेच राहुचे नवसंबंध जोडले जात आहेत. काही राशींसाठी अचानक धन लाभ, उन्नती आणि भाग्याचे दरवाजे खुला होणार आहे. पुढील महिनाभर म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपर्यंत, काही राशींना लक्षणीय फायदा होणार आहे.

2/4
मिथुन
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र ग्रह हा आपल्या पंचम घरात आहे आणि राहू हा तुमच्या भाग्याच्या घरात स्थित आहे. ज्यामुळे हा योग निर्माण होत आहे. आर्थिकदृष्ट्या शेअर मार्केटमध्ये चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे.

3/4
तूळ
तूळ राशी ही आपल्या स्वराशीत भ्रमण करते आणि राहूच्या पंचम घराशी नवपंचम संबंध बनवतात. कला, मिडिया, फॅशन, ग्लॅमर्स, डिझायनिंग आणि व्यवसाय क्षेत्रांशी संबंधित लोकांना प्रचंड यश मिळेल.

4/4
धनु
धनु राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र ग्रह हा अकराव्या घरात भ्रमण करत असून राहू हा तिसऱ्या घरात प्रवेश करत आहे. नवीन व्यावसाय करार आणि भागीदारीत अत्यंत फायदेशीर ठरतील. रोजगाराची नवीन संधी निर्माण होणार आहे.
