Astrology : बुधाचा मिथुन राशीत उदय, 'या' राशींना फायदा तर काही राशींवर संकट

Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, बुद्धि, व्यापार, वाणी आणि संवादाचा कारक मानल्या जाणाऱ्या ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह हा 25 जुलै 2026 रोजी आपली स्वराशी मिथुनमध्ये उदय पावणार आहे. जेव्हा एखादा ग्रह हा अधोगतीतून उदय निर्माण पावणार आहे. तेव्हा त्याची शक्ती आणि शुभका अनेक पटींनी वाढते. मिथुन राशीचा स्वामी असलेला बुध ग्रह हा स्वत:च एक ग्रह आहे. त्यामुळे उदयाचा शेअर बाजार, माध्यम, लेखन, बँकिंग आणि नेटवर्किंग या क्षेत्रातील लोकांना मोठा फायदा होणार आहे. 

ADVERTISEMENT

Google CTA
Astrology

1/5

ज्योतिषशास्त्रानुसार, बुद्धि, व्यापार, वाणी आणि संवादाचा कारक मानल्या जाणाऱ्या ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह हा 25 जुलै 2026 रोजी आपली स्वराशी मिथुनमध्ये उदय पावणार आहे. जेव्हा एखादा ग्रह हा अधोगतीतून उदय निर्माण पावणार आहे. तेव्हा त्याची शक्ती आणि शुभका अनेक पटींनी वाढते. मिथुन राशीचा स्वामी असलेला बुध ग्रह हा स्वत:च एक ग्रह आहे. त्यामुळे उदयाचा शेअर बाजार, माध्यम, लेखन, बँकिंग आणि नेटवर्किंग या क्षेत्रातील लोकांना मोठा फायदा होणार आहे. 
 

Astrology

2/5

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी धैर्य आणि शौर्याची वाढ होताना दिसते. कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचनांचे तुमच्या वरिष्ठांकडून खूप कौतुक केलं जाणार आहे. व्यवसायितांना नवीन आणि फायदेशीर सौदे मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती पूर्वीहून अधिक मजबूत आणि स्थिर होईल. 
 

Astrology

3/5

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी तुमचा आत्मविश्वास लक्षणीयरित्या वाढणार आहे. तुमची निर्णयक्षमता सुधारेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुम्हाला करिअर आणि व्यवसायात प्रगतीसाठी अनेक नवीन सुवर्णसंधी निर्माण होईल.  
 

Astrology

4/5

सिंह 

सिंह राशीच्या व्यक्तींमसाठी, बुध ग्रहाचा प्रभाव उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करेल. याच काळात अचानकपणे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींना कामावर पदोन्नती किंवा पगारवाढ मिळू शकते. 
 

Astrology

5/5

कन्या 

कन्या राशीची स्वामी असलेल्या बुध ग्रहाच्या उदयामुळे कन्या राशीत जन्मलेल्या व्यक्तींना करिअरमध्ये मोठे यश, वाढलेला आदर आणि नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या उत्तम संधी मिळतील.