12 वर्षानंतर सप्टेंबर महिन्यात 'या' तारखेला नवपंचम राजयोग निर्माण होणार, काही राशीतील लोक मालामाल होणार, काय सांगतं राशीभविष्य?
astrology : 13 सप्टेंबर रोजी नवपंचम राजयोग निर्माण होणार आहे. याचा फायदा काही राशीतील लोकांवर होणार आहे.
ADVERTISEMENT

1/5
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु ग्रहाचा सेनापती म्हणून मंगळ ग्रहाची ओळख आहे. गुरू ग्रह आणि मंगळ ग्रह यांचा एक दुर्मिळ नवपंचम राजयोग निर्माण होणार आहे. हा योग 13 सप्टेंबर रोजी निर्माण होणार आहे. मंगळ ग्रह कन्या राशी सोडून तूळ राशीत जाणार आहे.

2/5
यावेळी गुरु ग्रह हा मिथून राशीत असणार आहे. तर मंगळ ग्रह हा तूळ राशीतील पाचव्या घरात असणार आहे. गुरू ग्रह हा मिथून राशीतील नवव्या घरात असणार आहे. यामुळेच नवपंचम राजयोग निर्मा झाला आहे. याचा काही राशीतील लोकांच्या जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

3/5
सिंह राशी :
सिंह राशीतील लोकांना या राजयोगामुळे आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला नोकरी बदलण्याची संधी मिळू शकते. स्पर्धकांवर मात कराल, तेच नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.

4/5
मीन राशी :
मीन राशीतील लोकांसाठी जे संयोजन अत्यंत शुभ राहणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंद निर्माण होईल. कुटुंबातून चांगला पाठिंब मिळणार आहे. तसेच करिअरमधील सर्व अडथळे निर्माण होतील.

5/5
कुंभ राशी :
कुंभ राशीतील लोकांसाठी नवपंचम राजयोगामुळे आनंद निर्माण होणार आहे. धार्मिक सर वाढण्याची शक्यता आहे. तसेच नोकरीत चांगले परिणाम निर्माण होतील अशी शक्यता आहे.