Astrology : मेष राशीत सूर्य ग्रहाचा होणार प्रवेश, 'या' राशींचं काही खरं नाही...

Astrology : ज्योतिषशास्त्रीय, दृष्टीकोनातून एप्रिल 2026 मध्ये एक विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. ग्रहांचा राजा सूर्य, त्याच्या उच्च राशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश करेल. हे संक्रमण 14 एप्रिल रोजी सकाळी 8.38 वाजता होईल आणि सूर्य 15 मे रोजी पर्यंत मेष राशीत राहील, ज्याचा काही राशींवर परिणाम होईल. 

ADVERTISEMENT

google news
Astrology

1/5

ज्योतिषशास्त्रीय, दृष्टीकोनातून एप्रिल 2026 मध्ये एक विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. ग्रहांचा राजा सूर्य, त्याच्या उच्च राशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश करेल. हे संक्रमण 14 एप्रिल रोजी सकाळी 8.38 वाजता होईल आणि सूर्य 15 मे रोजी पर्यंत मेष राशीत राहील, ज्याचा काही राशींवर परिणाम होईल. 
 

Astrology

2/5

तूळ 

या राशीच्या लोकांसाठी हा काळ सावधगिरीचा आहे, विशेषत: नातेसंबंध आणि भागीदारीच्या बाबतीत. परस्पर सामंजस्य कमी होऊ शकते आणि क्षुल्लक बाबींवरून होणारे वाद वाढण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

3/5

धनू 

राशीसाठी संमिश्र परिणाम निर्माण होण्याची शक्यता आहे. अभ्यासात आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन होण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

4/5

मकर 

मकर राशीच्या व्यक्तींना मानसिक ताण आणि कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यांच्यासाठी घाईने निर्णय घेणे टाळणे आणि संभाषणादरम्यान तोंडावर ताबा ठेवावा, तसेच संयम ठेवावा. 
 

Astrology

5/5

मीन 

मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ अधिक सावधानतेचा आहे. आरोग्याच्या समस्या आणि आर्थिक अस्थिरता येण्याची शक्यता आहे. 
 

रिलेटेड चित्र गॅलरी