जुलै 2025 मध्ये शनि वक्री बदलणार चाल, 'या' राशींच्या लोकांचे पाचही बोटे असणार तुपात

मुंबई तक

Astrology 2025 : शनि हा मंद गतीने इतर ग्रहांमध्ये प्रवेश करतो. त्यामुळेच त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी तब्बल अडीच वर्षांचा कालावधी लागतो. दरम्यान आता शनि देव हा मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशातच जुलै महिन्यात शनि देव वक्री होणार आहे.

ADVERTISEMENT

social share
google news
Astrology

1/5

ज्योतिषशास्त्रानुसार, शनि हा मंद गतीने इतर ग्रहांमध्ये प्रवेश करतो. त्यामुळेच त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी तब्बल अडीच वर्षांचा कालावधी लागतो. दरम्यान आता शनि देव हा मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशातच जुलै महिन्यात शनि देव वक्री होणार आहे. 
 

Astrology

2/5

ही वक्रगती 139 दिवस टिकणार असून हा काळ काही राशींसाठी शुभ असणार आहे. नेमक्या अशा कोणत्या राशी आहेत ते जाणून घेऊयात. 
 

Astrology

3/5

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांसाठी शनीची वक्रगती स्थिती फायदेशीर ठरेल. त्याचप्रमाणे आपले नशीब चमकेल. शनि हा आठव्या आणि सातव्या भावात आहे. अशावेळी आपल्याला संशोधनात्मक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल आणि यशही मिळू शकते. 
 

Astrology

4/5

मकर राशी 

मकर राशीच्या लोकांसाठी शनीची वक्रगती सकारात्मक असेल. यामुळे मकर राशीच्या लोकांमध्ये शौर्य आणि धैर्य वाढेल. नोकरी ठिकाणी प्रगती होणार आहे. 

Astrology

5/5

मिथून राशी 

शनीची वक्री ही मिथून राशीच्या लोकांसाठी सकारात्मक बदल घडवू पाहणारी आहे. यामुळे नोकरी आणि प्रगतीत यश मिळेल. याचा फायदा मिथून राशीच्या लोकांना होणार आहे. आपण नवीन व्यवसाय सुरू कराल.

रिलेटेड चित्र गॅलरी

follow whatsapp