'या' राशीतील लोकांना कामाच्या ठिकाणी बॉसच्या ओरडा खाव्या लागतील, तर काही राशीतील लोकांना...
Astrology : आज सोमवार, 5 जानेवारी 2026 रोजीचे दैनिक राशीभविष्य. ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींनुसार हे भविष्य आहे. प्रत्येक राशीचे भविष्य खालीलप्रमाणे आहे.
ADVERTISEMENT

1/5
आज सोमवार, 5 जानेवारी 2026 रोजीचे दैनिक राशीभविष्य. ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींनुसार हे भविष्य आहे. प्रत्येक राशीचे भविष्य खालीलप्रमाणे आहे

2/5
मेष राशी
या राशीतील लोकांचा कल हा अध्यात्माकडे अधिक असण्याची शक्यता आहे. तसेच तुमचे सहकारी एका विशेष धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करतील. तुम्हाला वैयक्तिकरित्या तुमच्या व्यक्तिमत्त्वात काही बदल करण्याची आवश्यकता आहे.

3/5
वृषभ राशी
या राशीतील लोकांना आज, अचानकपणे येणाऱ्या गंभीर समस्यातून मार्ग काढू शकता. विद्यार्थ्यांना त्यांच्या वरिष्ठांच्या मदतीने शैक्षणिक स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळू शकते.

4/5
वृश्चिक राशी
या राशीतील लोकांनी मित्रांसोबत लांब प्रवासाला जाण्याचा आणि पार्टी करण्याचं नियोजन आखू शकता. तसेच नवीन व्यवसायात गुंतवणूक केल्याने तुम्हाला मोठं आर्थिक पाठबळ मिळण्याची शक्यता आहे.

5/5
मकर राशी
या राशीतील लोकांवर कामाच्या ठिकाणी बॉस एखाद्या गोष्टीमुळे नाराज होऊ शकतो. तसेच ऑफीसमध्ये जपून रहा, तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.












