Astrology : बुध गोचर 2026 चा काही राशीतील लोकांना 'या' क्षेत्रात होईल फायदा

Astrology : बुध ग्रहाचे संक्रमण ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोनातून खूप विशेष मानले जाते. अनेक राशींच्या लोकांना त्यांच्या संवाद कौशल्यात आणि व्यवसायात प्रचंड लाभ दिसून येईल. याचाच काही राशीतील लोकांना प्रचंड लाभ होणार असल्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

google news
Astrology

1/5

ज्योतिषशास्त्रांमध्ये, ग्रहांच्या राशीतील बदलांसोबत त्यांच्या नक्षत्रांतील बदलांना महत्त्वाचे मानले जातो. मंगळवारी 19 मे रोजी, बुद्धी आणि व्यवसायाचा दाता असलेला बुध ग्रह दुपारी 2:37 वाजता रोहिणी नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे, ज्याला मन आणि मातेचा घटक मानला जातो. चंद्राच्या आवडत्या नक्षत्रातील बुध ग्रहाचे संक्रमण ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोनातून खूप विशेष मानले जाते. अनेक राशींच्या लोकांना त्यांच्या संवाद कौशल्यात आणि व्यवसायात प्रचंड लाभ दिसून येईल. 
 

Astrology

2/5

वृषभ 

बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे वृषभ राशीतील लोकांसाठी भाग्याचे दार उघडणार आहेत. आपली कोणतीही कामे बऱ्याच काळापासून प्रलंबित असतील, ती पूर्ण करण्याची ही एक योग्य वेळ असणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नफ्याची उत्तम संधी निर्माण होईल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी किंवा पदोन्नतीची चांगली परतावा मिळण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

3/5

कर्क 

कर्क राशीतील लोकांसाठी विशेषत: महत्त्वपूर्ण आहे, कारण रोहिणी नक्षत्राचा स्वामी असलेला हा चंद्र, स्वत: कर्क राशीचाही स्वामी आहे. परिणामी, तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये उल्लेखनयी यश मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कामाला पूर्ण पाठिंबा मिळेल. 
 

Astrology

4/5

तूळ 

तूळ राशीच्या लोकांसाठी 25 मे पर्यंत काळ आर्थिक चिंतांपासून दिलासा देण्यात येईल. तसेच व्यवसायात सतत तोटा किंवा मंदी होत असेल तर परिस्थितीत सुधारणा होईल, तसेच यात लक्षणीय आर्थिक वाढ होईल. 
 

Astrology

5/5

मकर 

मकर राशीत बुध ग्रहाचे संक्रमण होणार असून याचा लोकांना चांगला फायदा होईल. सरकारी कार्यालयात धावपळ करणाऱ्यांची कामे आता पूर्ण होणार. नोकरी बदलून दुसऱ्या कंपनीत जाणाऱ्यांच्या पॅकेजमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. 
 

रिलेटेड चित्र गॅलरी