Astrology : वर्षातील दुसरे सूर्यग्रहण ऑगस्टमध्ये होणार, 'या' राशींच्या अडचणी वाढणार

Astrology : श्रावण अमावस्याला 12 ऑगस्ट 2026 रोजी दूसरे सूर्यग्रहण लागण्याची अधिक शक्यता आहे. खगोलशास्त्रीय दृष्टीकोनातून ही एक मोठी घटना आहे. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार, याच दिवशी सूर्य, चंद्र आणि राहू यांचा संयोग होऊन अत्यंत संवेदनशील 'ग्रहण योग' निर्माण होणार आहे. या संयोगामुळे अनेक राशींच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे. 

ADVERTISEMENT

Google CTA
Astrology

1/5

श्रावण अमावस्याला 12 ऑगस्ट 2026 रोजी दूसरे सूर्यग्रहण लागण्याची अधिक शक्यता आहे. खगोलशास्त्रीय दृष्टीकोनातून ही एक मोठी घटना आहे. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार, याच दिवशी सूर्य, चंद्र आणि राहू यांचा संयोग होऊन अत्यंत संवेदनशील 'ग्रहण योग' निर्माण होणार आहे. या संयोगामुळे अनेक राशींच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

2/5

जेव्हा सूर्य किंवा चंद्र राहू किंवा केतूसोबत युती करतात, तेव्हा एक धोकादायक 'ग्रहण योग' तयार होतो. 12 ऑगस्ट रोजी कर्क राशीत आणि आश्लेषा नक्षत्रात तयार होत आहे. याचा थेट परिणाम हा लोकांच्या आत्मविश्वासावर होतो, ज्यामुळे मानसिक गोंधळ, दुकीचे निर्णय आणि अचानक आर्थिक नुकसान होईल. 
 

Astrology

3/5

कर्क 

कर्क राशीत हे ग्रहण तयार होत असून अत्यंत सावधगिरी बाळगण्याची अधिक गरज आहे. अज्ञात भीती आणि मानसिक तणाव कायम राहू शकतो. नातेसंबंध आणि वैवाहिक जीवनात गैरसमज वाढण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

4/5

सिंह 

सिंह राशीवर स्वत:च्या सूर्याचे अधिपत्य असून ग्रहणाचा तुमच्या प्रतिष्ठेवर आणि कारकि‍र्दीवर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी मतभेद निर्माण होऊ शकतात. तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून विश्वासघात होण्याचा धोका आहे. तुमची गुपिते कोणाशीही शेअर करणे टाळा. 
 

Astrology

5/5

कन्या 

कन्या राशीच्या लोकांसाठी आरोग्य आणि आर्थिक दोन्ही बाबतीत हानिकाकरक ठरू शकते. तुमचे काम अचानकपणे थांबू शकते. पैसे गुंतवणे टाळा, कारण यामुळे नुकसान होऊ शकते. कोणतेही दस्तऐवज काळजीपूर्वक वाचल्याशिवाय सही करू नका आणि वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगा.