Astrology : आज कोजागिरी पौर्णिमा, 'या' राशींना होणार लाभ

Astrology : आज कोजागिरी पौर्णिमा आहे, पंचांगानुसार शुक्ल चतुर्दशी ही सुमारे सकाळी 11.56 पर्यंत राहील आणि त्यानंतर पौर्णिमा सुरू होईल. नक्षत्र रेवती नंतर अश्विनी होईल, हा योग हर्षण आहे. चंद्र ग्रह हा मीन राशीत आहे आणि सायंकाळी मेष राशीत प्रवेश करेल. 

ADVERTISEMENT

Google CTA
Astrology

1/6

आज कोजागिरी पौर्णिमा आहे, पंचांगानुसार शुक्ल चतुर्दशी ही सुमारे सकाळी 11.56 पर्यंत राहील आणि त्यानंतर पौर्णिमा सुरू होईल. नक्षत्र रेवती नंतर अश्विनी होईल, हा योग हर्षण आहे. चंद्र ग्रह हा मीन राशीत आहे आणि सायंकाळी मेष राशीत प्रवेश करेल. 
 

Astrology

2/6

मेष 

मेष राशीच्या लोकांनी दिवसाच्या उत्तरार्धात फायदा होण्याची अधिकची शक्यता आहे. व्यवसाय, नोकरी तसेच जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. फक्त खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

Astrology

3/6

वृषभ 

वृषभ राशीचे लोक उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. जुने निर्णय फळ देऊ शकतात. वाहन किंवा भौतिक सुखांच्या बाबतीत सकारात्मक आहे. 
 

Astrology

4/6

मिथुन 

मिथुन राशीच्या लोकांना कामात प्रगती आणि ओळख वाढू शकते, तसेच खर्चात नियंत्रण ठेवावे आणि अधिक जबाबदाऱ्या टाळाव्यात. 
 

Astrology

5/6

वृश्चिक 

वृश्चिक राशीतील लोकांच्या करिअरमध्ये चांगली बातमी किंवा नवीन आयडिया स्वीकारली जाण्याची अधिकची शक्यता आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

6/6

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांना प्रॉपर्टी किंवा नवीन प्रयोगात स्वारस्य येईल. जे सिंगल मंडळी आहेत त्यांची विशेष भेट होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीत काळजी घ्यावी.