Astrology : शनि जयंतीपूर्वी दोन प्रमुख ग्रहांची स्थिती बदलणार, 'या' राशींवर धनवृष्टी होणार

Astrology : शनि जयंती आणि शनिश्चरी अमावस्या 16 मे 2026 मध्ये एकत्र साजरी केली जाते. ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोनातून हा सण विशेष मानला जातो, कारण याच्या अगदी आधी शुक्र आणि बुध ग्रह आपली स्थिती बदलणार आहेत. 

ADVERTISEMENT

google news
Astrology

1/5

शनि जयंती आणि शनिश्चरी अमावस्या 16 मे 2026 मध्ये एकत्र साजरी केली जाते. ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोनातून हा सण विशेष मानला जातो, कारण याच्या अगदी आधी शुक्र आणि बुध ग्रह आपली स्थिती बदलणार आहेत. 
 

Astrology

2/5

द्रिक पंचांगानुसार, 14 मे रोजी शुक्र ग्रह हा वृषभ राशीत प्रवेश करेल. तसेच दुसऱ्या दिवशी, 15 मे रोजी, बुध ग्रह देखील वृषभ राशीत प्रवेश करेल. परिणामी, शनि ग्रह हा जयंतीच्या काळात शुक्र, बुध आणि शनि या तिन्ही ग्रहांचा प्रभाव एकाच वेळी जाणवेल. 

Astrology

3/5

वृषभ
 वृषभ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण अत्यंत फायदेशीर ठरू शकते. शुक्र ग्रह स्वराशीत राहील, ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती, आर्थिक बळकटी आणि आकर्षणात वाढ होईल. तसेच नवीन नोकरी, पदोन्नती आणि आर्थिक लाभ होण्याची अधिक शक्यता आहे. 
 

Astrology

4/5

मिथुन 

मिथुन राशीच्या लोकांना या काळात अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता असते. परदेशांशी संबंधित संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच नवीन प्रकल्प सुरु होण्याची चिन्हे आहेत. तसेच अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची संभावना आहे. 
 

Astrology

5/5

कर्क 

कर्क राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. मित्र आणि ओळखीच्या लोकांकडून फायदा मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे, तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची अधिक शक्यता आहे. 
 

रिलेटेड चित्र गॅलरी