Astrology : मे महिन्यातील ग्रहांच्या हालचालीत बदल, 'या' राशीतील लोकांचे भाग्य बदलून 'सुवर्णकाळ' होईल सुरू
Astrology : मे 2026 हा महिला महत्त्वपूर्ण ज्योतिषीय बदल आणि शुभ योगायोगांचे केंद्र बनणार आहे. याच काळात ब्रम्हांडातील प्रमुख ग्रहांच्या हालचाली आणि स्थितीत बदल होतील, ज्यामुळे काही राशीतील लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम होईल.
ADVERTISEMENT

1/6
मे 2026 हा महिला महत्त्वपूर्ण ज्योतिषीय बदल आणि शुभ योगायोगांचे केंद्र बनणार आहे. याच काळात ब्रम्हांडातील प्रमुख ग्रहांच्या हालचाली आणि स्थितीत बदल होतील, ज्यामुळे काही राशीतील लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम होईल. ज्यात विशेष करिअर, आर्थिक प्रगती, शिक्षण आणि नातेसंबंधांत सुधारणा अपेक्षित आहे.

2/6
ड्रिक पंचांगनुसार, 1 मे रोजी बुधाचा मेष राशीत अस्त होईल, त्यानंतर मेष राशीत प्रवेश आणि शुक्र ग्रहाचे मिथुन राशीत भ्रमण होईल, ज्यामुळे नवीन ऊर्जा निर्माण होईल. महिन्याच्या मध्यातच सूर्य ग्रह हा वृषभ राशीत प्रवेश करेल आणि बुध ग्रहाचा वृषभ राशीत उदय व मिथुन राशीतील पुनरागमन या काळाला ज्योतिषशास्त्रीयदृष्टया आणखी शक्तिशाली बनवेल.

3/6
मेष
मे महिन्यात मेष राशीच्या लोकांना यश आणि संधी निर्माण होईल. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना या काळात मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. मेहनतीच्या कामाच्या ठिकाणी नवीन ओळख आणि आदर मिळेल. हा काळ विशेषतः विद्यार्थ्यांसाठी फलदायी आहे.

4/6
वृषभ
वृषभ राशीसाठी हा काळ जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नवीन आणि सकारात्मक संकेत घेऊन येणारा आहे. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना आवडीच्या संस्थांमध्ये कामाची संधी मिळेल. व्यवसाय क्षेत्रातील व्यक्तींना गुंतवणूक आणि नफ्याचे नवीन स्त्रोत मिळतील.

5/6
सिंह
या राशीतील लोकांना प्रगती आणि पदोन्नतीची चिन्हे घेऊन येत आहेत. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पद आणि प्रतिष्ठा दोन्ही मिळण्याची अधिक शक्यता आहे, ज्यामुळे सामाजिक प्रभाव वाढेल.

6/6
मकर
मकर राशीतील लोकांना आनंद आणि मन:शांती मिळेल. जोडीदाराशी चांगले संबंध राहतील. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल, प्रेमसंबंधात नवीन गोडवा निर्माण होईल. एखादे खास सरप्राईज किंवा भेटवस्तू तुम्हाला आनंद होईल.









