Astrology : रुचक राजयोगाची सुरुवात होणार, 'या' राशींना होणार मोठा फायदा

Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, रुचक योग हा पाच मोठ्या अशुभ योगांपैकी एक मानला जातो. मंगळ ग्रह हा स्वत:च्या मेष राशीत किंवा उच्च राशी मकरमध्ये आहे. कुंडलीतील केंद्रस्थानांमध्ये स्थित असतो, तेव्हा हा योग तयार होत आहे. हा योग व्यक्तीला निर्भय, उत्साही आणि एक उत्कृष्ट नेता बनवतो, ज्यामुळे प्रशासकीय क्षेत्रात मोठे यश मिळते. 

ADVERTISEMENT

google news
Astrology

1/4

ज्योतिषशास्त्रानुसार, रुचक योग हा पाच मोठ्या अशुभ योगांपैकी एक मानला जातो. मंगळ ग्रह हा स्वत:च्या मेष राशीत किंवा उच्च राशी मकरमध्ये आहे. कुंडलीतील केंद्रस्थानांमध्ये स्थित असतो, तेव्हा हा योग तयार होत आहे. हा योग व्यक्तीला निर्भय, उत्साही आणि एक उत्कृष्ट नेता बनवतो, ज्यामुळे प्रशासकीय क्षेत्रात मोठे यश मिळते. 
 

Astrology

2/4

मेष 

मेष गोचर राशीसाठी एक वरदान आहे, कारण यामुळे मंगळ ग्रह हा तुमच्या लग्न राशीत रुचर योग तयार करेल. या काळात तुमची निर्णयक्षमता उत्कृष्ट राहील आणि जोखीम पत्करण्याचे तुमचे धैर्य वाढेल. 11 मे ते 20 जून हा काळ व्यवसायाच्या विस्तारासाठी किंवा नवीन स्टार्टअप सुरू करण्यासाठी सर्वात अनुकूल आणि फायदेशीर असले. 
 

Astrology

3/4

सिंह 

सिंह राशीसाठी मंगळ ग्रहाचे संक्रमण नववे घर, म्हणजेच भाग्याचे स्थान सक्रिय करेल. बऱ्याच काळापासून रखडलेल्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाग्याचजी साथ मिळाल्याने, आपले रखडलेले काम पूर्ण होईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ सुवर्णसंधी घेऊन येईल.

Astrology

4/4

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रह हा दहाव्या घरात भ्रमण करेल. हे भ्रमण भरघोस नफ्याचे संकेत देते, विशेषत: पोलीस, सैन्य, वैद्यकीय आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रातील लोकांसाठी. तसेच नवीन नोकरदारांना नोकरीची संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या, तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक सक्षम वाटेल. 
 

रिलेटेड चित्र गॅलरी