Profile

इसरारउद्दीन चिश्ती

israr8055@gmail.com

इसरारउद्दीन चिश्ती हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुंबई Tak आणि आज तकचे वार्ताहर आहेत. ते 2014 पासून आज तक या वृत्तवाहिनीसोबत कार्यरत आहेत. त्यांना पत्रकारितेच्या क्षेत्रातील 16 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी मास्टर इन लिबरल आर्ट्स ही पदवी प्राप्त केली आहे.

ADVERTISEMENT