अहो राव! मस्त आहेत सोन्याचे भाव, आज किती रुपयांनी स्वस्त झालं सोनं? एका क्लिकवर चेक करा
Today Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील एक आठवड्यात देशात 24 कॅरेट सोनं 2650 रुपयांनी स्वस्त झालं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली घट?

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Today Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील एक आठवड्यात देशात 24 कॅरेट सोनं 2650 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 2470 रुपयांनी घसरली आहे. सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम एक लाख रुपयांवर पोहोचलल्याचं समोर आलं होतं.
राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 95660 रुपयांवर पोहोचली आहे. तसच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती. सोन्यासह चांदीच्या भावातही किरकोळ घसरण झाल्याचं समोर आलं आहे. एक आठवड्याच्या आत चांदीच्या किंमतीत 3900 रुपयांनी घट झाली आहे. 4 मे रोजी चांदीचे भाव 98000 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहेत. इंदोरच्या सराफा बाजारात शनिवारी चांदीचे सरासरी भाव 800 रुपयांनी कमी होऊन 95200 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचले होते.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे भाव काय?
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87550 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87550 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> CRPF जवानाचं पाकिस्तानी महिलेशी लग्न, माहिती लपवल्याच्या आरोपाखाली पदावरुन बडतर्फ, जवान म्हणाला, मी...
नाशिक
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95540 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87580 रुपये झाले आहेत.
जळगाव
जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87550 रुपये झाले आहेत.
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87550 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> Maharashtra SSC, HSC Result 2025 Date and Time: 10 वी आणि 12 वी बोर्डाचा निकाल 'या' तारखेला लागणार; 'इथे' पाहा निकाल
सोलापूर
सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87550 रुपये झाले आहेत.
कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87550 रुपये झाले आहेत.
नागपूर
नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95510 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87550 रुपये झाले आहेत.