Maharashtra HSC Result 2023: 12वीचा निकाल, mahresult.nic.in वरुन करा मार्कशीट डाऊनलोड - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / Maharashtra HSC Result 2023: 12वीचा निकाल, mahresult.nic.in वरुन करा मार्कशीट डाऊनलोड
बातम्या शहर-खबरबात

Maharashtra HSC Result 2023: 12वीचा निकाल, mahresult.nic.in वरुन करा मार्कशीट डाऊनलोड

maharashtra hsc result 2023 how to download 12th result marksheet

Maharashtra SSC Result 2021: मुंबई: महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या 2023 परीक्षेच्या निकालाची (Maharashtra board HSC result 2023) तारीख आज जाहीर करण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल 25 मे 2023 रोजी दुपारी 2 वाजता जाहीर केला जाणार आहे. हा निकाल देखील ऑनलाइन पद्धतीने घोषित करण्यात येईल. दरम्यान, हा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहता येणार आहे. पण हा निकाल नेमका कसा डाऊनलोड करायचा हेच आम्ही आपल्याला सांगणार आहोत. (maharashtra hsc result 2023 how to download 12th result marksheet)

बारावी इयत्तेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना MSBSHSE ची अधिकृत वेबसाइट आणि mahresult.nic.in, result.mh-ssc.ac.in या वेबसाइटवर आपला निकाल पाहता येईल. याशिवाय अधिक माहितीसाठी विद्यार्थी MSBSHSE ची अधिकृत वेबसाइट देखील पाहू शकतात.

हे ही वाचा >> मुंबईत लव्ह जिहाद? भांडूपची मुलगी थेट आझमगडला, नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र बारावीचा निकाल 2023 ची लिंक अधिकृत https://msbshse.co.in अॅक्टिव्हेट केली जाईल. बोर्डाने बारावीच्या निकालाची तारीख आणि वेळ याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर वेगवेगळ्या वेबसाइटवर निकाल आपण पाहू शकता.

HSC Result 2023: निकाल कोणत्या वेबसाइटवर पाहता येणार? (List of Websites for Result)

HSC Result 2023 – कसा पाहता येणार निकाल?

  1. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे बारावी (HSC) या बोर्ड परीक्षांचे निकाल https://msbshse.co.in/ या वेबसाइटवर जाहीर करणार आहे.
  2. निकाल पाहण्यासाठी टिप्स
  3. सगळ्यात आधी MSBSHSEच्या Mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  4. होम पेजवर असलेल्या महाराष्ट्र बारावीचा निकाल 2023 लिंकवर क्लिक करा.
  5. लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रिझल्ट पेज ओपन होईल.
  6. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांचा सीट नंबर संबंधित टॅबमध्ये टाकावा लागेल.
  7. त्यानंतर खालच्या टॅबमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या नावाचे पहिले तीन अक्षर टाकावे लागणार आहे आणि त्यानंतरच Submit हे बटण दाबा.
  8. समजा, तुमचा सीट नंबर M857465 असेल आणि तुमच्या आईचे नाव ‘अंजली’ असं असेल तर तुम्ही M857465 हा तुमचा सीट नंबर टाकून पुढच्या बॉक्समध्ये आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच ANJ असं टाकावं लागेल.
  9. त्यानंतर Submit या बटणावर क्लिक करा आणि आपला निकाल काही क्षणात आपल्याला दिसेल. तिथेच तुम्हाला डाऊनलोड हा ऑप्शनही येईल त्यावर क्लिक केल्यानंततर तुमचा निकाल डाऊनलोड करता येईल.

हे ही वाचा >> MNS: राज ठाकरेचं भाजपसोबतचं लव्ह-हेट रिलेशन, आतापर्यंत किती वेळा बदलली भूमिका?

2022 साली किती टक्के होता बारावीचा निकाल?

मागील वर्षी राज्याचा बारावीचा निकाल हा तब्बल 94.22% एवढा लागला होता. या निकालात नेहमी प्रमाणेच मुलींनी बाजी मारली होती. मागील वर्षी 95.35 टक्के विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या होत्या. तर 93.29 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

कसा होता 2022 साली शाखानिहाय निकाल? (HSC Result : Streamwise Result 2022)

  1. कला (Arts) – 90.51 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेले
  2. वाणिज्य (Commerce) – 91.71 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेले
  3. विज्ञान (Science) – 98.30 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेले
  4. व्यावसायिक अभ्यासक्रम (Vocational courses) – 92.40 टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झालेले.
Train Accident: सर्वात भयंकर ट्रेन अपघात, फोटो पाहून आपणही हादरून जाल! Isha Ambani चा रॉयल बंगला! प्रत्येक कोपरा हिऱ्यासारखा चकाकणारा.. MS Dhoni ने चाहत्यांची ‘ही’ इच्छा केली पूर्ण! Viral Video पाहिलात का? निसा देवगनसोबत ‘हा’ तरूण आहे तरी कोण?, Photo Viral Sanya Malhotra : 31 वर्षीय अभिनेत्रीला इम्पोस्टर सिंड्रोमने ग्रासले, सांगितला अनुभव! Anemia : शरीरात असेल रक्ताची कमतरता.. तर खा फक्त ‘हे’ फळ! ‘हे’ बॉलिवूड सेलिब्रिटी जे मुलं असूनही अनाथांचे झाले ‘मायबाप’ Malaika Arora च्या प्रेग्नेंसीवरून अर्जुन भडकला! कारण.. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे ‘गागाभट्ट’ कोण? IND-AUS : WTC फायनलमध्ये ड्रॉ झाली तर, विजेता कोण ठरणार? शिवराज्याभिषेक म्हणजे काय? shiv Rajyabhishek 2023 : 350 वर्षापूर्वी किल्ले रायगडावर घडला होता इतिहास Sonakshi Sinha : …अन् सलमान खानने तिचं नशीबच बदलून टाकलं आश्चर्यकारक! चक्क 3 फुटांची गाय 30 किलो वजन घटवलं, अन् अभिनेत्रीला मिळाला बॉलिवूडमध्ये ब्रेक चित्रपटाच्या शुटिंगनंतर हिरो-हिरोईनच्या महागड्या आउटफिट्सचं काय होतं? Akshay Kumar सोबत ‘टिप टिप बरसा पानी’च्या शूटिंगपूर्वी रवीनाने कोणत्या अटी घातल्या? Sara Tendulkar अडीच तास अडकली ट्रॅफिकमध्ये, Video Viral Dinesh Kartik : बायकोने मित्राशीच संसार थाटला, आयुष्य झाले उद्धस्त अन्.. लव्ह की अरेंज मॅरेज? Jaya Kishori ने लग्नाच्या मुद्द्यावर सोडलं मौन!