इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरच्या नवीन कॅम्पसचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर भारतीय व्यवस्थापन संस्था नागपूर (IIMN) विक्रमी वेळेत विकसित केलेली आपले अत्याधुनिक नवीन कॅम्पस जगासाठी 8 मे रोजी खुले करत आहे. 2015 मध्ये स्थापन झालेले आयआयएम नागपूर ही सर्वोत्कृष्ट सुविधा आणि शिक्षकांसह सर्वात वेगाने वाढणारी बिझनेस स्कूल आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 8 मे रोजी सकाळी 10.00 वाजता नागपुरातील मिहान येथील […]
ADVERTISEMENT

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
भारतीय व्यवस्थापन संस्था नागपूर (IIMN) विक्रमी वेळेत विकसित केलेली आपले अत्याधुनिक नवीन कॅम्पस जगासाठी 8 मे रोजी खुले करत आहे. 2015 मध्ये स्थापन झालेले आयआयएम नागपूर ही सर्वोत्कृष्ट सुविधा आणि शिक्षकांसह सर्वात वेगाने वाढणारी बिझनेस स्कूल आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 8 मे रोजी सकाळी 10.00 वाजता नागपुरातील मिहान येथील नवीन कॅम्पसचे उद्घाटन पार पडणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.