नटून-थटून सासरी गेली नवरी! हनिमूनच्या रात्री जोरजोरात ओरडली..नवऱ्याची सटकली अन् थेट पोलिसांनाच..

मुंबई तक

Groom And Bride Shocking Viral News : मध्यप्रदेशच्या इंदौरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 5 वर्षांच्या मुलाच्या आईला अविवाहित दाखवून तिचं एका हिंदू तरुणासोबत लग्न जुळवलं.

ADVERTISEMENT

एआयने तयार केलेला फोटो.
एआयने तयार केलेला फोटो.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नवरी सासरी येताच लग्नाच्या पहिल्या रात्री झाला मोठा कांड

point

नवरी झोपेत असताना जोरजोरात का ओरडली?

point

त्या गावात नेमकं घडलं तरी काय?

Groom And Bride Shocking Viral News : मध्यप्रदेशच्या इंदौरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 5 वर्षांच्या मुलाच्या आईला अविवाहित दाखवून तिचं एका हिंदू तरुणासोबत लग्न जुळवलं. नवरी जेव्हा नवऱ्याच्या घरी आली, तेव्हा लग्नाच्या पहिल्याच रात्री सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ती जोरजोरात ओरडू लागली, तेव्हा नवऱ्याच्या कुटुंबियांना कळलं की, ती मुस्लिम समाजाची आहे. इतकच नव्हे, तर नवरी पेशानं चोरटी असून तिने घरातून तीन लाख रुपयांची रोकड लंपास केली. त्यानंतर नवऱ्यासह कुटुंबियांच्या पायाखालची वाळूच सरकली. चोरटी नवरी फरार झाल्यानंतर पीडित नवऱ्याने न्यायाची मागणी केली आहे. याबाबत पीडित कुटुंबियांनी पोलीस आयुक्तालयात तक्रार दाखल केली आहे.

ही गंभीर घटना गांधी नगर पोलीस स्टेशन हद्दीतील हिंगोनिया येथे घडली. या गावतील रहिवासी जसवंतचं लग्न जुळत नव्हतं. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांचं टेन्शन वाढलं होतं. कुटुंबातील लोक जसवंतच्या लग्नासाठी मुलगी शोधत होते. याचदरम्यान जसवंतचा भाऊ रवीची मुकेश नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली. मुकेशनं त्याला म्हटलं, मला 20 हजार रुपये दे. मी तुमच्या भावासाठी मुलगी शोधेल. कुटुंबाने पैसे दिले. त्यानंतर मुकेशची ओळख एका मुलीसोबत झाली. 26 फेब्रुवारी 2024 रोजी दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली. जसवंतच्या कुटुंबाने पूर्णपणे तयारी केली होती. पण त्याच रात्री इंदोरला नवरीचं अपघात झाल्याचं सांगून ते लग्न मोडण्यात आलं.

हे ही वाचा >> Malegaon Blast Case: 17 वर्षांची प्रतीक्षा, स्फोट, मृत्यू... आणि तपासही फिरला, A टू Z स्टोरी

त्यानंतर मुकेशची ओळख कोमल आणि नेहासोबत झाली. कोमले अडीच लाख रूपये घेऊन निकिता नावाच्या तरुणीची हिंदू समाजातील जसवंत आणि त्याच्या कुटुंबियांची भेट करवून दिली. त्यानंतर 26 फेब्रुवारीला निकिताचं लग्न जसवंतसोबत झालं. पण लग्नाच्या काही दिवसानंतर निकिता झोपेत जोरात ओरडू लागली. त्यामुळे कुटुंबियांना तिच्यावर संशय आला. जेव्हा तिची चौकशी केली तेव्हा तिचं नाव नाजिया असल्याने ती मुस्लीम समाजाची आहे, असं कुटुंबियांना कळलं.

कोमल नाजियाला सोबत घेऊन गेली आणि..

घटनेच्या काही दिवसानंतर कोमल जसवंतच्या घरी आली. त्यानंतर तिने जसवंतच्या कुटुंबियांना फूस लावून नाजियाला तिच्या सोबत नेलं. पण त्याच्या तीन दिवसानंतर नाजिय परत आली. तिने सांगितलं की, कोमल तिचं दुसऱ्या ठिकाणी लग्न जुळवायला घेऊन गेली होती. पण तिला नकार देऊन मी परत आले. त्यानंतर एक दिवस शानूचा जसवंतला फोन आला. त्याने सांगितलं की, नाजियाचा पती आहे आणि तिला पाच वर्षांचा मुलगा आहे. हे ऐकून कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यानंतर नाजिया घरातून सामान घेऊन पळून गेली. याप्रकरणी जसवंतने गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हे ही वाचा >>ग्राहकांनो! जुलै महिन्याचा शेवट गोड नाहीच, 24 कॅरेट सोन्याच्या भावात झालीय प्रचंड वाढ, आजचे दर तर वाचा

हे वाचलं का?

    follow whatsapp