Viral Video: विमानाच्या वॉशरूममध्ये जोडप्याचा सेक्स, अचानक दरवाजा उघडला अन्…

मुंबई तक

ADVERTISEMENT

couple started having sex in the washroom of the flying plane suddenly the gate opened and everyone saw it incident caught on camera viral video
couple started having sex in the washroom of the flying plane suddenly the gate opened and everyone saw it incident caught on camera viral video
social share
google news

UK Easyjet Flight Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये एक जोडपं अश्‍लील कृत्य करत असतानाचे व्हिडीओ हे काही दिवसांपूर्वीच व्हायरल झाले होते. मात्र, आता एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे की, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. व्हायरल व्हीडिओनुसार, ब्रिटेनच्या एका विमानातील वॉशरूममध्ये (Flight Washroom Sex Video) चक्क एक जोडप्याचे शारीरिक संबंध सुरू असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

ADVERTISEMENT

उडत्या विमानाच्या वॉशरूममध्ये एका जोडप्याचा सेक्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ ब्रिटनमध्ये उडणाऱ्या ईजीजेट फ्लाइटचा (UK Easy Jet Flight Sex Video) असल्याचं समजतं आहे. या व्हिडिओमध्ये जे काही दिसत आहे त्याबाबत आता एअरलाइन्सने देखील पुष्टी केली आहे. या फ्लाइटमध्ये एक जोडपं बराच वेळ वॉशरूममध्येच होतं. त्यामुळे विमानातील प्रवासी, विशेषत: मुली आणि फ्लाइट स्टाफला उत्सुकता होती की, जोडपं वॉशरुममध्ये नेमकं काय करतंय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये फ्लाइटचे कर्मचारी प्रथम घाबरले होते. वॉशरूमचा दरवाजा उघडायचा की नाही असा ते विचार करत होते. यानंतर, जेव्हा फ्लाइटमध्ये उपस्थित असलेल्या महिला प्रवाशांनी विशेषत: गोंधळ सुरू केला तेव्हा फ्लाइटमधील कर्मचाऱ्याने दरवाजा उघडण्यास तयारी दर्शवली. जेव्हा त्याने वॉशरूमचा दरवाजा उघडला तेव्हा हे संपूर्ण दृश्य फोनच्या कॅमेऱ्यात कैद झाले. या व्हिडिओमध्ये दरवाजा उघडताच एक कपल वॉशरुममध्ये सेक्स करताना दिसून आलं.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Live Parasitic worm: बापरे! महिलेच्या डोक्यात सापडला जिवंत किडा, डॉक्टरही हैराण

Easy jet flight washroom sex couple: सुमारे 33 सेकंदाचा व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, फ्लाइटमध्ये उपस्थित असलेल्या मुली कपलला वॉशरूममध्ये सेक्स करताना पाहताच मोठ्याने किंचाळली. अनेक मुली ‘ओह माय गॉड’ म्हणतात. मग हाताने तोंड लपवत जोरजोरात हसू लागल्या. आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एअरलाइन्सनेही त्याची पुष्टी केली आहे.

ADVERTISEMENT

विमान नेमकं कुठे चाललं होतं?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे विमान ब्रिटनच्या ल्यूटन शहरातून इबिसाला जात होते. हे फ्लाइट EasyZet Airlines चे होते. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 8 सप्टेंबरची आहे. या फ्लाइटमध्ये सेक्स करणाऱ्या जोडप्याला इबीसा येथील विमानतळावर खाली उतरण्यास भाग पाडण्यात आलं. ज्याबाबत एअरलाइन्स कंपनीनेही दुजोरा दिला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> libya floods : भयावह, थरकाप उडवणारं… अवघं शहरचं बनलं स्मशानभूमी, 6000 लोकांचे गेले जीव

एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, दोन प्रवाशांचे अश्लील वर्तन पाहता त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. कारण विमानात सेक्स संबंधित कायद्यांबाबत कोणतीही स्पष्ट माहिती नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT