पती मध्यरात्री गेला पत्नीच्या खोलीत.. पण पत्नीची सुरू होती 'भलत्यासोबत' भलतीच लीला!

मुंबई तक

Husband-wife Shocking Viral News : पती-पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादविवाद होत असतात. नाराज होणं..रुसवे-फुगवे कपलच्या आयुष्यात सुरुच असतात

ADVERTISEMENT

Extra Marital Affair Shocking Viral News
Extra Marital Affair Shocking Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पतीने पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं!

point

पत्नी रागाच्या भरात रुममध्ये गेली अन् नंतर..

point

त्या घरात नेमकं घडलं तरी काय?

Husband-wife Shocking Viral News : पती-पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादविवाद होत असतात. नाराज होणं..रुसवे-फुगवे कपलच्या आयुष्यात सुरुच असतात. पण जयपूरमध्ये असं काही घडलं, जे पाहून पतीच्या पायाखालची जमिनच सरकली. एवढ्यावरच गोष्ट थांबली नाही..तर पतीचं जीवनही धोक्यात आलं. जीव वाचल्यानंतर पतीच्या लक्षात आलं की त्याला विष देऊन मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

नेमकं प्रकरण आहे तरी काय?

ही धक्कादायक घटना जयपूरमध्ये घडली. येथील भवरलाल नावाचा व्यक्ती त्याच्या पत्नीसोबत राहत होता. दोघांमध्ये नेहमीच एखाद्या कारणावरून वादविवाद व्हायचे. पण दोघेही भांडण झाल्यावर एकमेकांना समजूनही घेत असत. 22 जूनच्या रात्री असं काही झालं, जे भवरलाल कधीही विसरू शकत नाही. भवरलालसोबत त्याच्या पत्नीचं भांडण झालं. दोघेही एकमेकांवर खूप ओरडतात. त्या रात्री भवरलालची पत्नी इतक्या रागात होती की, तिने जेवणच केलं नाही. त्यामुळे ती रागाच्या भरात दुसऱ्या रुममध्ये निघून गेली.

हे ही वाचा >> Raj-Uddhav: बाळासाहेबांच्या मनातलं चित्र कॅमेऱ्यात झालं कैद, ठाकरेंच्या शिवसेनेने शेअर केलेला 'हा' फोटो पाहिलात का?

तुमच्यासोबत एक मिनिटही राहायचं नाही, असं पतीला म्हणत ती निघून गेली. त्यानंतर पती त्याच्या पत्नीच्या रागाकडे दुर्लक्ष करतो. पण पत्नी रागाच्या भरात चुकीचं काही करेल, अशी भीती भंवरलालला वाटत होती. त्यामुळे भंवरलाल पत्नीची समजूत काढण्यासाठी रुममध्ये गेला. पण तिथलं दृष्य पाहून त्याला धक्काच बसला. कारण पत्नी तिच्या प्रियकरासोबत अश्लील चाळे करत होती. 

पत्नीने प्रियकरासोबत मिळून हत्येचा प्रयत्न केला..

जयपूर जिल्ह्यातील रेनवाल कस्बेमध्ये झालेल्या या घटनेची तुफान चर्चा रंगलीय. महिलेच्या पतीनं आरोप केला आहे की, रंगेहाथ पकडल्यानंतर पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. भंवरलालच्या माहितीनुसार, त्याच्या पत्नीने प्रियकर लादूरामसोबत हत्येचा कट रचून जेवण्यात विष कालवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु आहे. 

हे ही वाचा >> दाजी-मेव्हणीला मिळाला एकांत अन् झाली चूक, अनैतिक शारीरिक संबंध अन् थेट..

हे वाचलं का?

    follow whatsapp