आधी बकरी चारणारा वृद्ध, नंतर ट्रक ड्रायव्हर आणि आता 'त्या' व्यक्तीसोबत...तरुणीचं अश्लील कृत्य सुरूच
Jaisalmer Viral girl : जैसलमेरच्या एका तरुणीने वृद्ध पुरुषासमोर अश्लील कृत्य केलं. त्यानंतर तिने ट्रक ड्रायव्हरसोबतच अश्लील कृत्य केलं. अशातच तिचा आणख एक व्हिडिओ समोर आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राजस्थानमधील जैसलमेरच्या वाळवंटात एका तरुणीने बकरी चारणाऱ्या म्हाताऱ्यासोबत अश्लील चाळे केले.

त्यानंतर तिचा आणखी एका व्हिडिओ समोर आला आहे.
Jaisalmer Viral girl : राजस्थानमधील जैसलमेरच्या वाळवंटात एका तरुणीने बकरी चारणाऱ्या म्हाताऱ्यासोबत अश्लील चाळे केले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशातच आता तरुणीचे आणखी काही व्हिडिओ समोर येत आहेत. तरुणी ही सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याची माहिती समोर आली आहे. तर तिचा साथीदार एका कॅमेऱ्यात अश्लील चाळे शूट करत असतो. तरुणी मूळची उत्तर प्रदेश येथील असून स्मृती जैन असे तिचे नाव आहे. तर तिच्यासोबत असणारा साथीदार शानू हा मूळचा बिहारचा आहे. जैसलमेरनंतर आता ती एका गार्डसोबत अश्लील कृत्य करतानाचा तिचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय.
हेही वाचा : रस्त्यात न्यूड होऊन बकरीवाल्यासोबत अश्लील चाळे, पॉर्न साइट्सला Video विकणाऱ्या तरुणीचं A टू Z कांड!
त्यानंतर राजस्थानमधील दौसा येथील एका ट्रक ड्रायव्हरसोबतही तिने हेच केलं. एखादं ठिकाणी किंवा स्थळ विचारण्याच्या बहाण्याने ती तरुणांना बोलावते आणि अश्लील चाळे करू लागते. त्यानंतर तिचा साथीदार हे सर्व कॅमेऱ्यात रेकॉर्ड करतो. यामुळे आता पोलिसांनी तरुणाली आणि तिच्या साथीदार दिल्लीच्या फ्लॅटवरून ताब्यात घेतलं.
पोलिसांनी त्यांना न्यायालयात उभे केलं. या सर्व प्रकरणात तिचे सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहेत. तर तिचं X (ट्विटर) हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ अजूनही शेअर केले जात आहेत. अशातच तिच्या कुटुंबियांनी आपल्या लेकीच्या अशा वाईट कृत्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
लेकीच्या कृत्यावर तिच्या आई वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, तिला कर्ज काढून शिक्षण दिलं. तिला दिल्लीला पाठवलं होतं. शिक्षणासाठी कर्ज काढलं होतं ते कर्ज आजही आम्हाला फेडता आलं नाही. तिच्या अशा वागण्याने तिचे आई बाब पुरते हतबल झाले आहेत. समाजात मान काढून चालण्याची लायकी नसल्याची भावना तिच्या कुटुंबियांनी व्यक्त केली.
हेही वाचा : इंजिनिअर तरुणीनं आता गार्डसोबत केला कांड! बकरीवाला, Food डिलिव्हरी, भेळपुरीवाला..कोणालाच सोडलं नाही!
शिक्षणादरम्यान तिने चांगल्या मित्रांची संगत केली नाही. पैसे मिळतात म्हणून तिने हा चुकीचा रस्ता निवडला आहे. ज्याचा सामना तिच्या कुटुंबियांनी करावा लागत आहे. या प्रकरणात पोलिसांनी तरुणी ही मध्यमवर्गीय कुटुंबातून येते. तिच्या कुटुंबातील सदस्यही चांगले आहेत. मग या तरुणीने असे पाऊल का उचलले असावे? असा सवाल पोलीस अधिकाऱ्यांना सातावत आहे.