रस्त्यात न्यूड होऊन बकरीवाल्यासोबत अश्लील चाळे, पॉर्न साइट्सला Video विकणाऱ्या तरुणीचं A टू Z कांड!

मुंबई तक

crime news : राजस्थानातील जैसलमेरमध्ये एका तरुणीने अश्लील कृत्य करणारा व्हिडिओ समोर आला आहे. एका वृद्ध व्यक्तीला ठिकाणाचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याच्यासोबत अश्लील चाळे केले आहेत. या प्रकरणाचा गोप्यस्फोट करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Crime News Jaisalmer Girl Sell Pornographic Videos To Porn site
Crime News Jaisalmer Girl Sell Pornographic Videos To Porn site
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रस्त्यात न्यूड होऊन बकरीवाल्यासोबत तरुणीने अश्लील चाळे केले.

point

पॉर्न साइट्सला Video विकणाऱ्या तरुणीचं A टू Z कांड आता समोर आलं आहे.

Crime News : राजस्थानातील जैसलमेरमध्ये एका तरुणीने अश्लील कृत्य करणारा व्हिडिओ समोर आला आहे. एका वृद्ध व्यक्तीला ठिकाणाचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याच्यासोबत अश्लील चाळे केले आहेत. या प्रकरणाचा गोप्यस्फोट करण्यात आला आहे. दरम्यान, युवतीने याआधीही अश्लील व्हिडिओ बनवले होते. ते व्हिडिओ पॉर्नसाईटवर शेअर करण्यात आला आहे. 

हेही वाचा : कॅम्पमधला बंगला, तरूणींचं रॅकेट आणि... NCP नेत्याच्या राजीनाम्यामागची इनसाईड स्टोरी

कसा झाला गौप्यस्फोट? 

पोलिसांच्या तक्रारीनुसार, व्हिडिओसंबंधित ही पहिलीच घटना नव्हती. याआधीही तरुणीने अनेक अश्लील व्हिडिओ बनवत तरुणी आपला चेहरा ब्लर करते, आवाजही बदलला जातो. त्यानंतर पॉर्नसाईटला व्हिडिओंची विक्री केली जाते. याचं एक मोठं रॅकेट असल्याचं बोललं जात आहे. ज्यात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते. 

संबंधित तरुणीचे नाव हे स्मृती जैन आहे. जी उत्तर प्रदेशातील ललितपुर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिच्या वडिलांचं दुकान आहे. तर तिचे कुटुंब हे मध्यमवर्गीय आहे. तिच्या शिक्षणाच्या खर्चासाठी तरुणीच्या कुटुंबाने कर्ज घेतलं होते. तिला दिल्लीत शिक्षणासाठी पाठवलं होते. तिने एका सॉफ्टवेअर इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलं. तिने एका कंपनीत नोकरीही मिळवली होती. मात्र, नंतर तिने चुकीचा मार्ग स्वीकारल्याने होत्याचं नव्हतं झालं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp