Viral VIDEO: मुलीला चपलेने मारहाण तर मुलीनेही मारल्या बापाला लाथा, कशामुळे झाला एवढा तुफान राडा?

Viral Video Father Beaten Daughter: सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा करण्यात येत आहे की, मुलीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत पकडल्यानंतर तिचे वडील तिला बेदम मारहाण करत आहेत.

viral video father caught his daughter with her boyfriend after that father then brutally beat daughter
Video Grab
social share
google news

Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर यूजर्स खूप संतापले आहेत.  अनेक जण आता या व्हिडिओवर बोलत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे दिसतंय ते असं की, एका व्यक्ती (वडील) आपल्या मुलीला प्रचंड मारहाण करत आहे. मुलीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत पकडल्यानंतर या व्यक्तीचा राग अनावर झाला. ज्यानंतर त्याने हातात चप्पल घेऊन आपल्या मुलीला जीवघेणी मारहाण केली. दरम्यान, हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला.

आता याच व्हायरल व्हिडिओवर नवा सुरू झाला आहे. काही लोक ही वडिलांची बाजू घेत आहेत तर काही जण मुलीच्या बाजूने बोलत आहेत. दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे याबाबत नेमकी माहिती अद्याप तरी मिळू शकलेली नाही.

हे ही वाचा>> तरुणीला पाहताच तरुणाला कंट्रोलच झालं नाही, त्यानं पँटची चैन काढली अन् भररस्त्यातच हस्तमैथुन...व्हिडिओ तुफान व्हायरल

Viral Video मध्ये नेमकं काय?

व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, वडील मुलीला चप्पलने मारहाण करत आहेत आणि मुलगीही त्या माणसाला लाथ मारत आहे. त्यानंतर तो माणूस अधिक चिडतो आणि मुलीला पुन्हा बेदम मारहाण करायला सुरुवात करतो. यावेळी मुलगी म्हणते की, 'मला आणखी मारा, मला आणखी मारा...' 

दरम्यान हा सगळा प्रकार सुरू असताना खोलीत आणखी एक तरुणी देखील दिसत आहे. व्हिडिओमध्ये वडील आणि मुलीमध्ये नेमकं काय बोलणं सुरू आहे हे स्पष्ट नाही. पण, मागून आवाज येतो की, 'दूर जा, मागे जा...' मारहाण होत असलेली मुलगी रागाच्या भरात तिच्या वडिलांना काहीतरी बडबडत आहे. ज्यानंतर, वडील अधिकच संतापतात आणि सतत तिला मारहाण करत आहे. यामध्ये वडील मुलीला शिवीगाळ करत असल्याचेही दिसत आहे.

हे ही वाचा>> नवरा बायकोला घेऊन हॉटेलात आला, मित्रासोबत शरीरसंबंध ठेवण्यास बायकोनं केला विरोध, नंतर प्रायव्हेट पार्टवरच दिल्या लाथा

हा व्हिडिओ @ShoneeKapoor नावाच्या एका यूजरने शेअर केला आहे. ज्याला आतापर्यंत हा व्हिडिओ तब्बल 10 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला देखील हा भयंकर प्रकार समजेल. तो माणूस मुलीला प्रचंड वाईट रीतीने मारहाण करत आहे. काही लोक म्हणत आहेत की, मुलीसोबत असे वर्तन अजिबात योग्य नाही. त्याच वेळी, काही लोक वडिलांची बाजू घेत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp