Today Gold Rate: निवडणुकीच्या धामधूमीत सोनं-चांदीनं केलंय मार्केट जाम! मुंबई-पुण्यात आजचा भाव काय?

मुंबई तक

Gold Price Today : आज 19 नोव्हेंबरला सोन्याच्या दरात थोडी वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याचे प्रति 10 ग्रॅमचे भाव 10 रुपयांनी वाढलं आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आजचे सोनं-चांदीचं भाव वाचून तुम्हालाही आश्चर्यच वाटेल

point

सोन्याच्या भावात किती रुपयांनी झालीय वाढ?

point

मुंबई-पुण्यात सोन्याचे 1 तोळ्याचे दर काय?

Gold Price Today : आज 19 नोव्हेंबरला सोन्याच्या दरात थोडी वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याचे प्रति 10 ग्रॅमचे भाव 10 रुपयांनी वाढलं आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 76400 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 70000 हजार रुपयांच्या आसपास आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या दरात 3600 रुपयांनी घसरणा झाली आहे.

19 नोव्हेंबर रोजी चांदीचे भाव

एक किलोग्रॅम चांदीचा भाव 89400 रुपये आहे. कालच्या तुलनेत आजच्या दरात 100 रुपयांनी घसरण झाली आहे. काल दिल्लीच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत सोमवारी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. चांदीच्या किंमतीतही मोठे बदल झाल्याचं समोर आलं. चांदीच्या दरात 1810 रुपयांनी वाढ होऊन 92000 रुपये प्रति किलोग्रॅम झाली. याआधी गुरुवारी चांदीचे दर प्रति किलोग्रॅम 90190 रुपये होते. 

दिल्ली

दिल्लीत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 70110 , तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76470 रुपये आहे.

मुंबई 

मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 69960 , तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76320 रुपये आहे.

अहमदाबाद

अहमदाबाद 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 70010 , तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76370 रुपये आहे.

चेन्नई

चेन्नईत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 69960 , तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76320 रुपये आहे.

कोलकाता 

कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 69960 , तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76320 रुपये आहे.

हे ही वाचा >> Anil Deshmukh Attack Case : अनिल देशमुखांवर हल्ला, सलील देशमुखांचे फडणवीसांवर गंभीर आरोप

पुणे 

पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 69960 , तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76320 रुपये आहे.

लखनऊ

लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 70110 , तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76470 रुपये आहे.

बंगळुरु

बंगळुरुत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 69960 , तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76320 रुपये आहे.

हे ही वाचा >> Eknath Shinde Shiv Sena : मतदानाच्या एक दिवस आधी शिंदेंच्या शिवसेनेला निवडणूक आयोगाचा दणका

जयपूर

जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 70110 , तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76470 रुपये आहे.

पटना 

पटनामध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 70010, तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76370 रुपये आहे.

भुवनेश्वर 

भुवनेश्वरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 69960, तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76320 रुपये आहे.

हैदराबाद

हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 69960, तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 76320 रुपये आहे.

Click here for the latest updates on Maharashtra Election Voting | Mumbai Election Voting.

हे वाचलं का?

    follow whatsapp