Maharashtra Weather : मार्च महिन्यात उष्णतेची लाट, 3 जिल्ह्यांना तापमानाचा यलो अलर्ट

मुंबई तक

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) विभागाने 8 मार्च 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात 8 मार्च रोजी राज्यातील हवामानाचा अंदाज. 

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय हवामान विभागानुसार (IMD) चा अंदाज

point

राज्यात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) विभागाने 8 मार्च 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात 8 मार्च रोजी राज्यातील हवामानाचा अंदाज. 

हे ही वाचा : अल्पवयीन मुलीचे जत्रेतून अपहरण, औषध पाजून आळीपाळीने सामूहिक अत्याचार, कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली

कोकण : 

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे आणि मुंबईत हवामान विभागाने कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील काही दिवसांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत तापमानात काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे

मध्य महाराष्ट्र :

मध्य महाराष्ट्रात पुढील काही तासांत कमाल तापमानात फारसा बदल अपेक्षित नाही. येत्या काही दिवसांमध्ये 2 ते 3 अंशाने तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच वातावरण कोरडं राहण्याची शक्यता आहे. 

मराठवाडा : 

मराठवाड्यातील  छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, धाराशिवमध्ये हवामान कोरडं राहण्याची अधिक शक्यता आहे. पुढील काही तास महत्त्वाचे आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp