Mazi ladki bahin yojana : 'या' महिला ठरणार अपात्र, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय?

रोहिणी ठोंबरे

Mazi ladki bahin yojana : माझी लाडकी बहीण योजना' महाराष्ट्रात राबविली जात असल्याने महिलांमध्ये चांगला उत्साह आहे. 3 जुलै रोजी सरकारने या योजनेतील काही अटींमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Majhi Ladki Bahin Yojana Form : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने' अंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेला याचा लाभ मिळणार आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत स्वत: याबाबत म्हणाले की, 'कोणतीही शंका बाळगू नका, योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. जिल्ह्यातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी 8 जुलैपासून विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.' (mazi ladki bahin yojana these women will be ineligible to apply form what is the last date to fill the form)

'माझी लाडकी बहीण योजना' महाराष्ट्रात राबविली जात असल्याने महिलांमध्ये चांगला उत्साह आहे. 3 जुलै रोजी सरकारने या योजनेतील काही अटींमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. आता 21 ते 65 वयोगटातील विवाहित महिला, घटस्फोटित, परित्यक्ता किंवा निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात, तसेच प्रत्येक कुटुंबातील एकटी महिला देखील या योजनेचा लाभ घेऊ शकते.

हेही वाचा : Team India: रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत जय शाहांची मोठी घोषणा

'या' योजनेसाठी कोणत्या महिला ठरणार अपात्र?

  • नवीन बदलांनुसार, ज्या कुटुंबांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या कुटुंबातील महिलाही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

  • ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्या महिला या योजनेसाठी पात्र असतील. 

  • हे वाचलं का?

      follow whatsapp