महिलेनं DNA चाचणी केली, धक्कादायक रिपोर्ट आला समोर, सूनेला सासऱ्यापासून झालं लेकरू

मुंबई तक

Viral News : आपण अनेकदा डीएनए चाचणीचा तपास करतो आणि ती अगदी सामान्य बाब आहे. याच डीएनए चाचणीमुळे असे रहस्य उघडकीस आले की, ज्यामुळे एका पीडितेच्या जीवनात मोठं संकट ओढावलं गेलं आहे. अशातच महिलेला जन्माला आलेल्या बाळांचे वडील हे दुसरे तिसरे कोणीही नसून त्यांचे सासरे आहेत.

ADVERTISEMENT

viral news
viral news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नेमकं काय घडलं? 

point

पत्नीचं आणि सासऱ्याचं मोठं गुपित उलगडलं

Viral News : आपण अनेकदा डीएनए चाचणीचा तपास करतो आणि ती अगदी सामान्य बाब आहे. याच डीएनए चाचणीमुळे असे रहस्य उघडकीस आले की, ज्यामुळे एका पीडितेच्या जीवनात मोठं संकट ओढावलं गेलं आहे. तिने आपल्या नवऱ्यासह संबंधित प्रकरणात आपला अनुभव या जगासमोर मांडलेला आहे. त्यांनी केलेल्या डीएनएची चाचणी खूपच आश्चर्यकारक ठरली आहे, कारण त्यात सूनेला होणारं बाळ हे सासऱ्याचं असल्याचं उघडकीस झालं. हे सर्व ऐकून सुनेच्या पायाखालची जमीन सरकली आहे. 

हे ही वाचा : सुरेश रैना आणि शिखर धवनला ईडीचा मोठा दणका, 11 कोटींची संपत्ती जप्त, नेमकं प्रकरण काय?

नेमकं काय घडलं? 

ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समधील एका महिलेच्या आयुष्यात मोठी उलथापालथ झाली. सोशल मीडियावर रेडिटवर तिची कहाणी शेअर करताना, पोस्टमध्ये तिने लिहिलं की, मला लहानपणापासूनच ठाऊक होते की, तिला एका आपल्याच सासऱ्याकडून गर्भधारणा झाली आहे, म्हणजेच तिचे वडील हे शुक्राणू दाता आहे. 

महिलेचे सासरे हे प्रत्यक्षात शुक्राणू दाता

माझे पालक नेहमीच याबाबत पारदर्शक होते, त्यानंतरच हे गुपित उघडले. काही वर्षांआधी मी आणि माझ्या पत्नीने फक्त एक अनुभव म्हणून अँसेस्ट्रीडीएनए चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या चाचणीतून महिलेचे सासरे हे प्रत्यक्षात शुक्राणू दाता होते, परंतु त्यांनी हे त्यांच्या संपूर्ण कुटुंबापासून गोष्टीची गुप्तता पाळून ठेवली होती. 

हे ही वाचा :  'तेरे आदमी आए तो बताना करण आया था...' उल्हासनगरमध्ये गुंडाची दहशत, टपरीवाल्यावर चाकूने हल्ला

दरम्यान, रेडिवर आपल्या भावना व्यक्त करताना त्या महिलेनं लिहिलं की, मी माझ्या पतीवर खूप प्रेम करते. ुण मवा आता काय करावे हेच कळत नाही. एका खऱ्या गोष्टीने आमच्यातील आनंद उलथून टाकलेला आहे. हीच पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचे चित्र आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp