दगडाने मुंडकं ठेचलं, नंतर प्रायव्हेट पार्टवर वार, बीडमध्ये नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Beed crime : बीड जिल्ह्यातील परळीत दोघांनी मित्राशी झालेल्या पैशांच्या वादातून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. खून करण्यात आलेल्या तरुणाची तोहिद खान अशी ओळख समोर आली.

ADVERTISEMENT

google news

Beed Crime : बीड जिल्ह्यातील परळीत दोघांनी मित्राशी झालेल्या पैशांच्या वादातून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. तोहिद खान अशी खून करण्यात आलेल्या तरुणाची ओळख पटली आहे. तसेच खून करण्यात आलेल्या आरोपी तरुणांची गौरव व्यास आणि ऋषिकेश फड अशी ओळख समोर आली. या दोघांना बीड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. संबंधित व्हिडिओत आरोपी हसत असल्याचं दिसून आलं. आरोपीला अटक करण्यापूर्वी त्याची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती, या हत्या प्रकरणाचं गूढ उकललं होतं. 

दरम्यान, पोलिसांनी सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अफवांवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले, नागरिकांनी कोणतीही खोटी माहिती पसरवू नये यासाठी स्थानिकांना आवाहन केलं. झालेला हा वाद धार्मिक किंवा जातीय गुन्हेगारीतून निर्माण झाला नाही, कारण त्याबाबत कोणतेही एक पुरावे समोर आले नाहीत

 

हे वाचलं का?