40 वर्षीय विवाहित प्रियकराचं 25 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध, दोघांनी मिळून वंदेभारत खाली उडी मारत संपवलं जीवन, सुसाईड नोटमध्ये...
Suicide News : एका जोडप्याने वंदेभारत रेल्वेखाली उडी मारत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. आत्महत्या केलेल्या जोडप्यांपैकी मुलीचं (वय 25) होतं. तर दुसरीकडे तिच्या प्रियकराचं (वय 40) असे होते. ही घटना तालकटौरा ठाणे परिसरातील जलालपूर फाटकाजवळ घडल्याचे वृत्त समोर आले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
40 वर्षीय विवाहित प्रियकराचं 25 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध
नंतर वंदेभारत रेल्वेखाली दिला जीव
मुलीच्या कुटुंबियांनी काय सांगितलं?
Suicide News : एका जोडप्यानी वंदेभारत खाली उडी मारत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आत्महत्या केलेल्या जोडप्यांपैकी मुलीचं (वय 25) होतं. तर दुसरीकडे तिच्या प्रियकराचं (वय 40) असे होते. ही घटना तालकटौरा ठाणे परिसरातील जलालपूर फाटकाजवळ घडल्याचे वृत्त समोर आले. या प्रकरणी परिसराक गदारोळ माजला. या प्रकरणाची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मृत्यू झालेल्या प्रियकराचं नाव सूर्यकांत तर तरुणीचं नाव दीपाली असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : कोल्हापुरातील अँटी करप्शन डीवायएसपी वैष्णवी पाटील यांच्या इनोव्हा कारला ट्रकनं चिरडलं, अपघातात आईसह कार चालकाचा मृत्यू
40 वर्षीय विवाहित प्रियकराचं 25 वर्षीय प्रियकराशी प्रेमसंबंध, नंतर वंदेभारत रेल्वेखाली दिला जीव
घटनास्थळी पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली असता, एक सुसाईड नोट देखील मिळाल्याचं सांगण्यात येत आहे. सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं की, आई-बाबा मला माफ करा, मी आपल्या लोकांना दु:ख देणार नाही. मला माझं प्रेम मिळालं होतं. तसेच तरुणीच्या सुसाईड नोटप्रमाणे प्रियकराची देखील सुसाईड नोट सापडली होती. त्यात लिहिलं होतं की, माझी पत्नी सविता, मला माफ कर, माझं पहिलं प्रेम तुच आहेस. तसेच त्यात सांगितलं की, सूर्यकांत हा विवाहित असून तिला एक मुलगा देखील आहे, त्याचं नाव कृष्णकांत असे आहे.
मुलीच्या कुटुंबियांनी काय सांगितलं?
पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली असता, सूर्यकांत आपल्या परिवारासोबत सुशांत गोल्फ सिटी ठाणे 173 अंतर्गत एका ग्राम शाहखेडा येथे राहत होती. दोघेही ऑफिसमध्ये एकमेकांना भेटले होते. नंतर त्यांच्यामध्ये जवळीकता वाढली. भेटीनंतर मैत्री आणि त्यानंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. या प्रकरणात धक्कादायक घटना अशी आहे की, दिपालीच्या कुटुंबियांनी तीन दिवसांपूर्वी ती बेपत्ता असल्याचं सांगितलं, त्यानंतर ते म्हणाले की ती ऑफिससाठी घराच्या बाहेर पडली. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. त्यानंतर सुशांत गोल्फ सिटी ठाणे अंतर्गत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली.
हे ही वाचा : ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस 'या' राशीतील लोकांसाठी महत्त्वाचा, तर काहीचं आरोग्य बिघडण्याची शक्यता
या प्रकरणी एसपी राजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जानेवारी म्हणजेच शनिवारी पावणे दोन वाजता तालकटोरा येथील स्थानकाजवळील रेल्वे ट्रॅकवर दोघांचाही मृतदेह आढळून आला. सखोल तपास केल्यानंतर माहिती समोर आली की दोघांनी वंदे भारत एक्स्प्रेसच्या खाली आयुष्य संपवलं. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.










