36 वर्षीय लेकाने 70 वर्षीय आईचे हातपाय बांधून केलं लैंगिक शोषण, रात्रभर तिथेच... लाज आणणारा प्रकार
Crime News : दारूच्या नशेतून एका 36 वर्षीय तरुणाने 70 वर्षीय आईसोबत नको तेच कृत्य केलं. या घटनेनं आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपी मुलाच्या मुसक्या आवळल्या आहेत. आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दारूच्या नशेत मुलाचे आईशी घृणास्पद कृत्य
आरोपीवर लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप
Crime News : दिल्लीच्या बुराडी परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला, ज्यात तो दारूच्या नशेतून एका 36 वर्षीय तरुणाने 70 वर्षीय आईसोबत नको तेच कृत्य केलं. या घटनेनं आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपी मुलाच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुलाच्या अशा नाकर्तेपणामुळे पीडित वृद्ध आई कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी घरकाम करते.
हे ही वाचा : आई..,चिमुकल्यांचा काय दोष होता गं? 25 वर्षीय विवाहितेने काय केलं, संपूर्ण कुटुंब उद्धवस्त
दारूच्या नशेत मुलाचे आईशी घृणास्पद कृत्य
संबंधित तरुण हा बराच काळापासून अंमली पदार्थांचे सेवन करत होता, तो घरात आईसोबत वाद घालायचा. जेव्हा आरोपीने 16 वर्षीय मुलीला मारहाण केली. वडिलांच्या रोजच्या वादाला कंटाळून मुलगी तिच्या मावशीच्या घरी गेली. पण दारूच्या नशेत असलेल्या मुलाने तिचे हातपाय बांधले आणि तिच्याशी घृणास्पद कृत्य केले.
पहाटे 4 च्या सुमारास आईनं सुटका करून घेतली
आरोपी मुलगा आईला अशाच स्थितीत सोडून रात्रभर झोपला. रविवारी पहाटे 4 च्या सुमारास, पीडितेनं स्वत:ची सुटका करून घेतली. तिने तात्काळपणे आरोपीच्या बहिणीला फोन करून घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती नंतर पोलिसांना देण्यात आली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी एफआरआय दाखल केला.
हे ही वाचा : Astrology : कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या नोकरदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, 'हे' लोक करतील ध्येयाचा सामना
आरोपीवर लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप
पोलिसांनी पीडित महिला आणि तिच्या नातीचे मेडिकल चेकअप केले. आरोपीच्या मुलाला अटक करून तिच्यावर लैंगिक अत्याचार, अपहरण आणि मारहाणीचा गांभीर आरोप केला. आरोपीला शिक्षा मिळावी यासाठी पोलीस पुरावे गोळा करत आहेत.
