स्वतःचे Video पॉर्न साइटवर अपलोड करणाऱ्या डॉक्टरची खरी कहाणी आली समोर!

मुंबई तक

Crime News : उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यात एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. महिलेने तिचा पती सरकारी रुग्णालयातील निवासस्थानी पॉर्न व्हिडिओज् बनवतो. असा आरोप तिच्या पत्नीने केला आहे.

ADVERTISEMENT

Crime News A government doctor was supposed to make an obscene video and sell it to a porn site
Crime News A government doctor was supposed to make an obscene video and sell it to a porn site
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सरकारी डॉक्टर ट्रान्सजेंडर असल्याचे सांगत पॉर्न व्हिडिओज् बनवायचा.

point

शूट करण्यात आलेले पॉर्न व्हिडिओज् सोशल मीडियावर अपलोड करायचा.

point

डॉक्टरच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत.

Crime News : उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यात एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका पत्नीने सरकारी रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर पतीवर गंभीर आरोप केले आहेत. ज्यात महिलेने तिचा पती हा सरकारी रुग्णालयातील निवासस्थानी पॉर्न व्हिडिओज् बनवतो. स्वत: ट्रान्सजेंडर असल्याचं सांगत ते व्हिडिओ तो वेबसाईटला पाठवतो. पतीच्या कृत्याविरोधात पीडितेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली. यानंतर आता प्रशासनाने कारवाईचे आदेश दिले आहेत. 

हेही वाचा : नुसता व्हिडिओ कॉल नाही, आता 3D व्हिडिओ कॉल करा! गूगलचं भन्नाट AI फिचर

पोलिसांनी डॉक्टरांच्या सरकारी निवासस्थानी पॉर्न व्हिडिओग्राफी करत रुग्णालय सील करण्यात आले. या प्रकरणाच्या तपासासोबतच आरोपी डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस डॉक्टरची कसून चौकशी करत आहे. 

ज्या डॉक्टरवर आरोप करण्यात आला त्याचे नाव हे वरुणेश आहे. संबंधित डॉक्टर हा संत कबीर नगर सीएचसी येथील आहे. डॉ. वरुणेशच्या पत्नीच्या आरोपानुसार, जेव्हा तिने हे कृत्य  करू नये असं अनेकदा सांगितले होते. मात्र, डॉक्टरने आपल्याच पत्नीला मारहाण केली आहे. 

या घटनेनंतर पीडित महिलेने आपल्या वडिलांना आणि भावाशी फोनद्वारे संपर्क साधत माहिती मिळवली. त्यावेळी डॉक्टर पतीने आपल्या सासऱ्याला आणि मेव्हण्यासोबत गैरवर्तन केलं आणि तिथून हाकलवले. पुढे महिलेने सांगितले की, एका मुलासोबत मिळून असे वाईट कृत्य केले जाते. दोघांचेही चेहरे झाकलेले असतात. हे व्हिडिओ एका पॉर्नसाईटला विकले जातात. 

हेही वाचा : दहावीत 96 टक्के पडलेल्या विद्यार्थीनीने स्वत:ला संपवलं, परीक्षा सुरू असताना वसतिगृहात स्कार्फने...

महिला म्हणाली की, पतीने केवळ आजच नाहीतर यापूर्वीही अनेकदा असे कृत्य केलं आहे. संपूर्ण प्रकरणात या घटनेची चर्चा सुरू आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी डॉक्टरविरुद्ध एफआरआय दाखल केली आहे. दरम्यान, आता पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp