मामीला लागलेली अनैतिक संबंधाची चटक, थेट अल्पवयीन भाच्यासोबत गेली पळून!
Crime news : दोन मुलांची आई लेकरा बाळांना सोडून 16 वर्षीय मुलासोबत पळून गेली आहे. महिला ही दुसरी तिसरी कोणीही नसून तिच्याच बॉयफ्रेंडची मामी आहे. दोघेही फरार झाले असून दोघांचेही फोन बंद असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

दोन मुलांची आई लेकरा बाळांना सोडून 16 वर्षीय मुलासोबत पळून गेली

नेमकं दोघांमध्ये काय घडलं?
Crime news : दोन मुलांची आई लेकरा बाळांना सोडून 16 वर्षीय अल्पवयीन मुलासोबत पळून गेली आहे. ही महिला दुसरी-तिसरी कोणीही नसून त्या अल्पवयीन मुलाची मामी आहे. दोघेही फरार झाले असून सध्या दोघांचेही फोन बंद असल्याचं सांगण्यात येत आहे. संबंधित प्रकरण हे उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी गोरखपूर येथील तिवारीपूर ठाणे क्षत्रातील ही घटना असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : पुरुषांसोबत लव्ह, नंतर से#, व्हिडिओ रेकॉर्ड करत ब्लॅकमेल अन् पैसे उकळायची, पोलिसांनी उघडं पाडलं पितळ
मुलाच्या आईचं सांगणं आहे की, महिला आणि तिचा मुलगा गेली अनेक महिन्यांपासून सोशल मीडियावर बोलायचे. पीडितेच्या सांगण्यानुसार म्हटलं की, तिला कधीही कसलाही संशय आला नाही कारण ते नातेवाईक होते आणि त्यांच्यात वयाचं मोठं अंतर होतं.
आईच्या घरी जायची अन् त्या मुलाला भेटायला बोलवायची
आई पुढे म्हणाली की, संबंधित महिला ही तिच्या आईच्या घरी जायची आणि त्या मुलाला भेटायला बोलवायची. एक दिवशी ते दोघेही गायब झाले. त्या दोघांनीही फोन बंद करत मदतीची मागणी केली होती. माझ्या मुलाला परत आणा अशी मागणी आता अल्पवयीन मुलाच्या आईने पोलिसांकडे केलवी आहे.
दरम्यान, संबंधित मामी आणि भाच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याचीही जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरू आहे.