बॉयफ्रेंडकडून आईचं लैगिक शोषण, गर्लफ्रेंडचा पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Daughter made serious allegation on her mother : नागपूर जिल्ह्यात तरूणीच्या प्रियकरानेच (Boyfriend) तिच्या आईचेच लैगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेविरोधात मुलीने पोलीस (police) ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत तिने धक्कादायक खुलासा केला आहेत. प्रियकराच्या लैगिक शोषणाच्या या कृत्याला आईचे (Mother) समर्थन असल्याचा खुलासा मुलीने पोलिसांसमोर केला आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.(daughter made serious allegation on her mother and boyfried case file in police)

ADVERTISEMENT

घटनाक्रम काय?

नागपूरच्या नागौर जिल्ह्यातील बालाजी पोलीस ठाणे हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरूणीने पोलिसांना (Police) दिलेल्या माहितीनूसार, वडिल कामानिमित्त बाहेर गेले होते आणि भाऊ लग्नात गेला होता. मी,माझी छोटी बहिण आणि आई घरी झोपलो होतो.

हे ही वाचा : धीरेंद्र आचार्याच्या शिष्याचा प्रताप! कथेचं आयोजन करणाऱ्याच्या पत्नीलाच पळवलं

रात्री 11.30 च्या दरम्यान आरोपी मो़डाराम नायक घरी घुसला होता. आणि त्याने आईला धमकावून तिचा बलात्कार केल्याचा आरोप तरूणीने केला होता. या आरोपानंतर तरूणीने (Daughter) पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा केला होता. बॉयफ्रेंडने (Boyfriend) केलेल्या बलात्कारात आईचे संपूर्ण सहकार्य होते, असा खुलासा तिने केला. त्यामुळे पोलिसांना देखील मोठा धक्का बसला आहे.आरोपीचे आईशी पहिल्या पासूनच संबंध होते. या संबंधातून त्याने वडिल घरी नसल्याचा आणि भाऊ लग्नात गेल्याचा फायदा उचलंत रात्री य़ेऊन आईवर बलात्कार केला होता, असे तरूणीचे म्हणणे आहे.

हे वाचलं का?

दरम्यान मुलीच्या तक्रारीनंतर प्रियकराविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपीने त्याचा फोन बंद केला आहे. त्यामुळे तो नेमका कुठे याचा तपास लागला नाही. मात्र पोलिस त्याच्या मागावर आहे. या दरम्याना प्रियकराला बलात्कारा दरम्यान सहकार्य केल्याचा आरोप मुलीने केल्याने आईला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा : शेजाऱ्याकडून बायको राहिली गर्भवती; पतीने केलेलं कृत्य ऐकून पोलिसही झाले सुन्न

दरम्यान आता आईचे (Mother) आणि मुलीच्या प्रियकराचे दोघांमध्ये संबंध होते की तरूणाचे (Daughter) तिच्यावर जबरदस्ती बलात्कार केला होता. या मागचा तपास पोलिस (Police) करत आहे. तसेच तरूणीची आईची आता चौकशी सुरु आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT