MP Viral Video : एक्सप्रेस वेवर महिलेसोबत शारीरिक संबंध.. 'त्या' नेत्याचा नवा Video आला समोर
MP Viral Video : दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवर अंधारात एक व्यक्ती कारजवळ एका महिलेसोबत नाचताना दिसत आहे. व्यक्तीने केलेल्या कृत्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. व्हिडिओतील व्यक्तीचे भाजपशी कनेक्शन असल्याचे सांगितले जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवर अंधारात एक व्यक्ती कारनजीक एका महिलेसोबत नाचताना दिसत आहे.
व्यक्तीने केलेल्या कृत्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.
MP Viral Video : दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर अंधारात एक व्यक्ती कारजवळ एका महिलेसोबत नाचताना दिसत आहे. व्यक्तीने केलेल्या कृत्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओमुळे मध्यप्रदेशातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एक्सप्रेसवेवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे फुटेज आढळले आहेत. व्हिडिओतील व्यक्तीचे भाजपशी कनेक्शन असल्याचे बोलले जात होते. मात्र, भाजपने या व्यक्तीचा आमच्या पक्षाशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलं. दरम्यान हा व्हिडिओ 13 मे रोजी व्हायरल झाला आहे. त्या व्यक्तीचे इतर आणखी काही व्हिडिओ समोर आले आहेत.
हेही वाचा : Vaishnavi Hagawane Case: सुनांना मरणयातना देणाऱ्या हगवणेंचा भलताच उद्योग, बैलासमोर नाचवलेलं गौतमी पाटीलला!
व्हिडिओमध्ये भाजप नेत्याची गाडी स्पष्टपणे दिसत आहे. तो एक्सप्रेसवेवर नाचत आहे. अशावेळी संबंधित महिलाही त्याच्यासोबत नाचताना दिसत आहे. अशावेळी व्यक्ती संबंधित महिलेसोबत आनंद व्यक्त करत आहे. त्यानंतर तो व्यक्ती महामार्गावरील गाडीजवळ आला आणि त्याने महिलेला गाडीत बसवलं आणि ते दोघेही तिथून निघून गेले.
नेमका कोण आहे व्यक्ती?
व्हिडिओत महिलेसोबत अश्लील वर्तन करताना दिसणारी व्यक्ती ही मनोहर लाल धाकड आहे. मनोहर हा मंदसौरमधील बानी येथील रहिवासी आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत महिला गाडीतून बाहेर येते. अशावेळी त्या ठिकाणी मनोहर लाल धाकड हा व्यक्तीही तिथं उभा असताना दिसत आहे.
मनोहरलालचे भाजपशी कनेक्शन
मनोहरलाल धाकडची पत्नी सध्या मंदसौर जिल्हा पंचायतीच्या वॉर्ड क्रमांक आठ येथून भाजपमधून निवडून आल्या आहेत. या व्हिडिओचा आणि धाकड यांचा पोलीस तपास करत आहेत. या व्हिडिओच्या तपासातून व्यक्ती मोहनलाल धाकड असल्याचे सिद्ध झाले तर त्यांच्यावर कारवाई होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे,










