Crime : घरात एकटाच होता 5 वर्षाचा मुलगा, आधी पॉर्न व्हिडीओ दाखवला आणि नंतर…

ADVERTISEMENT

uttarakhand rape case crime news dehradun 12 year boy raped 5 years old boy by showing video
uttarakhand rape case crime news dehradun 12 year boy raped 5 years old boy by showing video
social share
google news

Rape Case : उत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये (Uttarakhand Dehradun) तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यासोबत (Minor boy) एक वाईट घटना घडल्याची घटना समोर आली आहे. त्या मुलाबाबत असा आरोप केला गेला आहे की, 12 वर्षाच्या विद्यार्थ्याने 7 वर्षाच्या मुलाला आपल्या फोनवर अश्लील व्हिडिओ (Porn videos) दाखवून त्याच्याबरोबर दुष्कृत्य केले आहे. ही घटना घडल्यानंतर हे प्रकरण पोलिसात जाऊ नये म्हणून त्या मुलाच्या कुटुंबीयांनी त्या मुलाच्या कुटुंबीयांना सांगून समजवण्याचा प्रयत्न केला आहे.

पोलिसांपर्यत जाऊ नका

मुलाबाबत वाईट घटना घडल्याचे कुटुंबीयांना समजल्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेले. त्यावेळी पोलिसांनी सांगितले की, आमच्या मुलाबाबत ही घटना जून महिन्यात घडली होती. मात्र या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

हे ही वाचा >> Same Sex Marriage बाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, पाहा नेमका निकाल काय

चिमुरडा घरी एकटाच

या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, सातवीत शिकणारा मुलगा आणि सात वर्षाचा मुलगा एकमेकांच्या शेजारी राहतात. त्यामुळे घरात मुलगा एकटा असताना त्याच्याकडे मुलगा मोबाईल घेऊन गेला होता. त्यानंतर त्याच्या पेक्षा लहान असणाऱ्या मुलाला मोबाईलवर त्याने अश्लील व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली. त्यानंतर मुलाबरोबर दुष्कृत्य केले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

लहान मुलाबरोबर दुष्कृत्य

या प्रकरणातील 12 वर्षाच्या मुलाने लहान मुलाबरोबर दुष्कृत्य केल्यानंतर त्याने हे प्रकरण मुलाला घरी सांगू नकोस असंही सांगितले होतं व त्याला त्याने भीतीही घातली होती. त्यामुळे मुलाने एक दिवस झाल्यानंतर आपल्याबरोबर घडलेली घटना कुटुंबीयांना सांगितली. लहान मुलाने ही घटना सांगताच मुलाच्या कुटुंबीयांनी मुलाच्या कुटुंबीयाला भेटून चर्चा करून याबाबत हे प्रकरण पोलिसात घेऊन न जाण्याचा निर्णय घेतला होता.

हे ही वाचा >> Meera Borwankar Ajit pawar : “तू मला सोडून गेलास, मी तुला सोडणार नाही”

त्या कुटुंबीयांवर आक्षेप

हे प्रकरण घडल्यानंतर आणि मुलाबाबत घडलेला प्रकार पोलिसात न घेऊन जाण्याचा निर्णय झाला होता. त्याकाळात मुलाला त्याच्या कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे पाठवले होते. मात्र तो पुन्हा घरी आल्यानंतर मात्र पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी त्यावर आक्षेप घेत या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT