Lok Sabha Election 2024 Live : महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये INDIA ची आघाडी, भाजप कुठे?

मुंबई तक

lok sabha election result 2024 Live state wise updates : लोकसभा निवडणुकीच्या ५४३ जागांच्या निकालाचे ताजे अपडेट्स...

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुकीचा राज्यनिहाय निकालाचे ताजे अपडेट्स
देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघाच्या निकालाचे अपडेट्स
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा निवडणूक निकाल २०२४

point

इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए, जास्त जागा कुणाला?

point

उत्तर प्रदेशातील 80 जागांचा निकाल काय?

Lok Sabha elections Results 2024 Live Updates in Marathi: नवी दिल्ली: देशातील 543 लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. सगळ्यांचे लक्ष असलेल्या उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात या राज्यातील लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीए आणि काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला किती जागा मिळत आहेत... पहा लाईव्ह अपडेट्स.... (Lok Sabha Election Results Live News)

Live Updates 

उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल (80 जागा)

Uttar Pradesh lok Sabha results 2024 live Updates : उत्तर प्रदेशच्या 'या' 7 जागांवर  काँग्रेसचा भाजपला झटका  

 कृपाशंकर सिंह 9 हजार मतांनी पिछाडीवर 

हे वाचलं का?

    follow whatsapp