Maharashtra Lok Sabha Exit Poll : महायुतीला सर्वाधिक फटका मुंबईत, पश्चिम महाराष्ट्रात काय?
Maharashtra Exit poll : महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात काय लागणार निकाल, पहा एक्झिट पोलचे आकडे काय सांगताहेत?
ADVERTISEMENT

महाविकास आघाडी विरुद्ध महायुती लोकसभा लढत.
▌
बातम्या हायलाइट

India Today-Axis My India Exit Poll

महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाचा निकाल काय लागणार?

मुंबईत महायुतीला सर्वाधिक फटका?
Exit Poll 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार, यापेक्षा महाराष्ट्रातील 48 जागांचा निकाल काय, याची सगळ्यांना उत्सुकता आहे. महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या महायुतीला सर्वाधिक फटका बसताना दिसत आहे. India Today-Axis My India Exit Poll नुसार महायुतीला सर्वाधिक जागा मुंबईत गमवाव्या लागत आहे. २०१४, २०१९ मध्ये युतीने मुंबईतील सहाही जागा जिंकल्या होत्या. पण, यावेळी तब्बल चार जागांचे नुकसान होणार, असे दिसत आहे. ( India Today-Axis My India Maharashtra region wise Exit Poll 2024)
विभाग (लोकसभा जागा) | महायुती | मविआ | वंचित | इतर |
उत्तर महाराष्ट्र (8) | 7 | 1 | - | - |
विदर्भ (10) | 7 | 3 | - | - |
मराठवाडा (8) | 5 | 3 | - | - |
कोकण & ठाणे (6) | 5 | 1 | - | - |
मुंबई (6) | 2 | 4 | - | - |
पश्चिम महाराष्ट्र (10) | 5 | 4 | - | 1 |
India Today-Axis My India Exit Poll : महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात कोण जिंकणार?
1) नंदूरबार लोकसभा - हिना गावित (भाजप)
2) दिंडोरी लोकसभा - भारती पवार (भाजप)