Uddhav Thackeray : 'मविआ' किती जागा जिंकणार? ठाकरेंनी केली मोठी भविष्यवाणी

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिवसेनेच्या मशाल चिन्हाचे गाणे रिलीज

point

उद्धव ठाकरे यांची भाजपवर खोचक टीका

point

महाराष्ट्रातील निकालाबद्दल मोठं विधान

Uddhav Thackeray Predication on Maharashtra lok sabha seats : शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मशाल निवडणूक चिन्हाचे प्रचार गीत प्रदर्शित करण्यात आले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार, याबद्दल भाकित केलं.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील बदललेल्या समीकरणानंतर महायुती म्हणतेय की, 45 पेक्षा जास्त जागा जिंकणार. हा त्याचा जिंकण्याचा स्ट्राईक रेट असेल. महाविकास आघाडीचा विजयाचा स्ट्राईक रेट काय असेल? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला.

हेही वाचा >> महायुती की मविआ, कुणाचा होणार 'गेम'? धक्कादायक पोल

या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "48. महाविकास आघाडी 48 जागा जिंकणार. आणि फक्त महाराष्ट्रात. कारण त्यांचा 45 हा संपूर्ण देशाचा आकडा आहे. माझा फक्त महाराष्ट्राचा आहे."

हे वाचलं का?

हेही वाचा >> Lokniti-CSDS सर्व्हेमध्ये मोदी सरकारसाठी धोक्याची घंटा?, NDA की INDIA.. कोण जिंकणार? 

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आता जो काही सरकारविरोधात असंतोष आहे. तो मशालीच्या निमित्ताने भडकणार आहे. आणि त्यामध्ये हुकुमशाही आणि जुमलेबाजी राजवट जाळून भस्म होईल, हा आत्मविश्वास मला आहे."

उद्धव ठाकरे यांची संपूर्ण पत्रकार परिषद पहा

 

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT