Opinion Poll 2024 : सुप्रिया सुळेंचं 'या' पोलने वाढलं टेन्शन! अजित पवार जिंकू शकतात चार जागा

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

बारामती लोकसभा मतदारसंघातून कोण जिंकू शकते?
बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जिंकू शकते, असे सीएनएक्सच्या ओपिनियन पोलने म्हटले आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा निवडणूक २०२४ ओपिनियन पोल

point

बारामतीमध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार जिंकू शकतो?

point

सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत...

Lok Sabha Opinion Poll : राज्यातील सर्वच 48 लोकसभा मतदारसंघात काय निकाल लागणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना इंडिया टीव्ही सीएनएक्सचा ओपिनियन पोल समोर आला असून, यात बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दलचा कौल सुप्रिया सुळेंचं टेन्शन वाढवणारा आहे. 

ADVERTISEMENT

इंडिया टुडे-सीएनएक्सने सर्व 48 लोकसभा मतदारसंघात सर्वेक्षण केले असून, निष्कर्षांच्या आधारे काय निकाल लागू शकतात, याबद्दल अंदाज व्यक्त केले आहेत. महाराष्ट्रातील सर्वात हायव्होल्टेज लढत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल वेगळा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

या ओपिनियन पोलमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजे अजित पवारांच्या पक्षाचा उमेदवार जिंकू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

बारामती लोकसभा मतदारसंघाबरोबरच आणखी तीन जागा अजित पवारांची राष्ट्रवादी जिंकू शकते, असेही या ओपिनियनचे पोलचा निष्कर्ष आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत तीन जागा मिळेल, असा अंदाज या पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे.

अजित पवारांची राष्ट्रवादी जिंकू शकते या जागा

रायगड - राष्ट्रवादी काँग्रेस
मावळ - राष्ट्रवादी काँग्रेस
कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेस
बारामती - राष्ट्रवादी काँग्रेस

ADVERTISEMENT

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळू शकतात या जागा

माढा - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
सातारा - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
शिरूर - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील इतर लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाचा उमेदवार येऊ शकतो निवडून

नंदूरबार -भाजप
धुळे - भाजप
जळगाव -भाजप
दिंडोरी -भाजप
नाशिक -शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
बुलढाणा - शिवसेना
अकोला - भाजप
अमरावती - भाजप
वर्धा -  भाजप
रामटेक - काँग्रेस
नागपूर - भाजप
भंडारा-गोंदिया - भाजप
गडचिरोली चिमूर -भाजप
चंद्रपूर - भाजप
यवतमाळ वाशिम - शिवसेना
हिंगोली - काँग्रेस
नांदेड - भाजप
परभणी - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
जालना - भाजप
छत्रपती संभाजीनगर - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
धाराशिव - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
लातूर - भाजप
बीड - भाजप
मुंबई उत्तर - भाजप
मुंबई उत्तर पश्चिम - शिवसेना
मुंबई उत्तर पूर्व - भाजप 
मुंबई उत्तर मध्य - भाजप
मुंबई दक्षिण मध्य - शिवसेना
मुंबई दक्षिण - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पालघर - भाजप
भिवंडी - भाजप
कल्याण - शिवसेना 
ठाणे - शिवसेना
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पुणे - भाजप
अहमदनगर - भाजप
शिर्डी - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
सोलापूर - भाजप 
सांगली - भाजप
हातकणंगले -शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT