Janhit Mein Jaari trailer : नुसरत भरूचाने नव्या सिनेमावरून ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं

मुंबई तक

Janhit Mein Jaari Trailer Release : बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा (Nusharratt Bharuccha) पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरते आहे. यावेळीही कारण आहे तिने निवडलेला चित्रपट. जनहित में जारी नावाचा सिनेमा येऊ घातला आहे. या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलिज झाला आहे. हा सिनेमा १० जूनला प्रदर्शित होणार आहे. काय आहे सिनेमाची गोष्ट? नुसरत भरूचा ची या सिनेमात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Janhit Mein Jaari Trailer Release : बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा (Nusharratt Bharuccha) पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरते आहे. यावेळीही कारण आहे तिने निवडलेला चित्रपट. जनहित में जारी नावाचा सिनेमा येऊ घातला आहे. या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलिज झाला आहे. हा सिनेमा १० जूनला प्रदर्शित होणार आहे.

काय आहे सिनेमाची गोष्ट?

नुसरत भरूचा ची या सिनेमात मध्यवर्ती भूमिका आहे. जनहित में जारी सिनेमात तिने अशा मुलीचा रोल केला आहे जी कंडोम विकण्याचं काम करते. आर्थिक तंगीमुळे स्वीकारलेली ही नोकरी नंतर तिला आवडू लागते. लोकांची मानसिकता बदलण्यासाठी ती ही नोकरी कायम करण्याचा निर्णय घेते. तिचं या सिनेमातलं नाव मन्नू असं दाखवलं आहे. मन्नूच्या नोकरीला तिच्या घरातल्यांचा आणि समाजाचा विरोध असतो.

हे वाचलं का?

    follow whatsapp