vickatwedding: Katrina Kaif झाली वधू… केसात गजरा, हातात चुडा.., ‘मिसेस कौशल’ची पहिली झलक

मुंबई तक

जयपूर: अखेर लाखो चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे… कापण बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल हे अखेर पती-पत्नी झाले असून ते आता लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. नुकताच त्यांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री कतरिना आणि विकी कौशल हे वधू-वराच्या पोषखात अत्यंत सुंदर दिसत आहेत. कतरिना आणि विकी कौशल […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

जयपूर: अखेर लाखो चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे… कापण बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल हे अखेर पती-पत्नी झाले असून ते आता लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. नुकताच त्यांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री कतरिना आणि विकी कौशल हे वधू-वराच्या पोषखात अत्यंत सुंदर दिसत आहेत. कतरिना आणि विकी कौशल यांचे चाहते याच क्षणाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते.

कसा आहे कतरिनाचा ब्रायडल लूक?

कतरिना कैफने गडद गुलाबी रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला आहे. यावेळी कतरिना केसात गजरा, हातात चुडा परिधान केलेली दिसून आली आहे. या ब्रायडल लूकमधील प्रत्येक गोष्ट अत्यंत काही खास आहे. वधू-वर बनलेल्या कतरिना-विकीचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. यावेळी विकी देखील ऑफ व्हाइट शेरवानीमध्ये सुंदर दिसत होता. कतरिना आणि विकीची यांची जोडी यावेळी अत्यंत लोभसवाणी दिसत होती. या जोडीची पहिली झलक सोशल मीडियावर पाहायला त्यांचे चाहते देखील खूपच खूश झाले आहेत.

ब्रायडल लूकमध्ये कतरिनाच्या चेहऱ्यावर विशेष आनंद दिसत होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp