मनसेला खिंडार, त्यावर संजय मोने म्हणतात... - Mumbai Tak - sanjay mone open ups about mns - MumbaiTAK
मनोरंजन

मनसेला खिंडार, त्यावर संजय मोने म्हणतात…

राज ठाकरेंच्या मनसेला खिंडार पडल्याच्या बातमीच्या पार्श्वभूमीवर अभिनेते संजय मोने यांची मनसे आणि राज ठाकरेंबद्दलची एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतीय. मनसेतून एखादा नेता दुस-या पक्षात जातो तेव्हा त्याची मोठी बातमी का होते, याबद्दल भाष्य केलंय. संजय मोने यांनी त्यात राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं कौतुक करताना, माझ्या मतदारसंघात नितीन सरदेसाईंनी घेतलेल्या कष्टाबद्दल त्यांना आणि […]

राज ठाकरेंच्या मनसेला खिंडार पडल्याच्या बातमीच्या पार्श्वभूमीवर अभिनेते संजय मोने यांची मनसे आणि राज ठाकरेंबद्दलची एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतीय. मनसेतून एखादा नेता दुस-या पक्षात जातो तेव्हा त्याची मोठी बातमी का होते, याबद्दल भाष्य केलंय. संजय मोने यांनी त्यात राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं कौतुक करताना, माझ्या मतदारसंघात नितीन सरदेसाईंनी घेतलेल्या कष्टाबद्दल त्यांना आणि त्यांच्या सहका-यांना पावती देणं हे आपलं कर्तव्य असल्याचं म्हंटलं आहे.

आपल्या पोस्टमध्ये संजय मोने म्हणतात की, या मधल्या “lock down”च्या काळात सत्ता हाताशी नसतांना ज्यांनी तुम्हाला मदत केली, ते जरा लक्षात ठेवा..माझ्या मतदार संघात, जो स्वतः राज ठाकरे यांचाही आहे,श्री.नितीन सरदेसाई यांनी जे काही कष्ट केले, त्यांना आणि त्यांच्या सहका-यांना त्याची पावती देणं हे आपलं कर्तव्य आहे..कर्तव्य म्हटलं की उगाच जबाबदारी येते..तर थोडा शब्दप्रयोग बदलतो,तर..आपला हक्क आहे असं समजा..

डोंबिवलीतले मनसेचे माजी विरोधी पक्षनेते, गटनेते मंदार हळबे भाजपत प्रवेश करणार आहेत. दादर पक्ष कार्यालयात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार आहे. कल्याण- डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात याआधी सोमवारी मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर मोने यांची पोस्ट विशेष गाजते आहे. राज ठाकरे आणि संजय मोने यांचं निवासस्थान एकाच भागात असून त्यांच्यात जुने मैत्रिचे संबंध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine + nineteen =

शरीरातील 7 ठिकाणी वेदना जाणवल्या तर समजा… जान्हवीसोबत ओरी… ‘या’ लुकसाठी खर्च केले ‘एवढे’ लाख! इम्रानसोबतच्या किसिंग सीनबाबत तनुश्री दत्ताचा मोठा खुलासा शमीची पत्नी हसीन जहाँला चीअर लीडर म्हणून एवढा होता पगार! मुलाच्या जन्मानंतर IAS टीना दाबी खूपच बदलली, फोटो व्हायरल बॉबीने Animal मध्ये नाना पाटेकरची केली कॉपी? ‘हा’ व्हिडिओ पाहिल्यानंतर.. Ritu Suhas: ग्लॅमरस IAS अधिकारी, रॅम्पवर जलवा UPSC मुलाखतीत सर्वाधिक विचारले जातात ‘हे’ प्रश्न पोटाची चरबी 15 दिवसात होईल कमी, फक्त ‘या’ बिया खा अन् पाहा कमाल! तेजस्वीचा 9 वर्षांनी मोठ्या बॉयफ्रेंडसोबत सर्वांसमोरच liplock kiss तुम्ही मानसिकदृष्ट्या वृद्ध बनत आहात का..? ‘या’ गोष्टीमुळे शांत झोप कधीच नाही लागणार ‘या’ लोकांनी चुकूनही दूध पिऊ नये… मराठी सिनेसृष्टीत येतोय नवा चेहरा; जिच्या रूपाची आधीपासूनच का आहे एवढी चर्चा? भारतातील 8 सर्वात तरुण महिला IAS अधिकारी; तुम्हाला किती माहितीयेत? Apurva Nemlekar: अपूर्वाचा स्विमिंग पूलमध्ये ‘खेळ चाले…’ मादक अदा अन्… ह्रतिक रोशन-दीपिका पदुकोणचा Fighter मध्ये रोमान्स, बघा Video UPSC: अभिनेत्री नाही.. तर ही आहे मोठी अधिकारी, सगळेच करतात सॅल्यूट! Belly Fat: सकाळी उठल्यानंतर ‘या’ 8 गोष्टी करून वाढलेलं पोट करा कमी! IAS अधिकारी व्हायचंय? मग ‘या’ Top 7 गोष्टींची सवय असलीच पाहिजे