अलाया फर्निचरवालाचा बोल्ड अवतार

मुंबई तक

पूजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवाला ही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह आहे. अलायाने काही दिवसांपूर्वीच आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अलायाचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. अलायाचा हा फोटो तिच्या चाहत्यांना फारच पसंतीस पडल्याचं तिच्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. व्हाइट फेदर ड्रेसमध्ये अलायाचा हा लूक फारच भन्नाट आहे. मोकळे सोडलेले केस, […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

पूजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवाला ही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह आहे.

अलायाने काही दिवसांपूर्वीच आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये अलायाचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

अलायाचा हा फोटो तिच्या चाहत्यांना फारच पसंतीस पडल्याचं तिच्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

व्हाइट फेदर ड्रेसमध्ये अलायाचा हा लूक फारच भन्नाट आहे.

मोकळे सोडलेले केस, ब्लॅक नेट टॉपमध्ये अलाया खूप सुंदर दिसत आहे.

अलायाला वॉटर स्पोर्ट्स करणं फार आवडतं त्यामुळे ती अनेकदा तशाच पद्धतीच्या कॉश्च्युममध्ये पाहायला मिळते.

जवानी जानेमन.. या सिनेमातून अलायाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

सध्या अलाया फिल्म फ्रेडीचं शूटिंग संपवून आपल्या घरी परतली आहे..

या सिनेमात अलाया ही कार्तिक आर्यनसह मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp